Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
Scientific concepts are heart and soul of science. But they are hidden in difficult language or jargon. I, Dr. Vidya Hajirnis; welcome you to my stories where I have simplified the concepts. These sto... more
FAQs about Stories of concepts in Marathi:How many episodes does Stories of concepts in Marathi have?The podcast currently has 53 episodes available.
October 23, 2023ज्ञानेंद्रिये इयत्ता 3 रीतुम्हाला यापैकी कुठला अवयव महत्वाचा वाटतो? गोष्ट ऐकून ठरवा....more7minPlay
April 27, 2023स्वावलंबन एक आवश्यक जीवन कौशल्यआजच्या काळातल्या बदलाची गती बघता मुलां मध्ये जीवन कौशल्य रुजवण्याची गरज आहे. पालकांना स्वत:चे व्यवहार सांभाळताना हे करणं कठीण जातं. सहजरीत्या हे शक्य कसं आहे हे दाखवण्याचा एक प्रयत्न....more10minPlay
January 02, 2023गती आणि गतीचे प्रकार मुलांनो .......गती हा प्रकार आपल्या रोजच्या जीवनात आपण अनुभवत असतो पण ही संकल्पना गोष्टीतून समजावून घ्यायला तुम्हाला नक्कीच आवडेल. ह्या गोष्टीतून गतीच्या प्रकरांची ओळख होईल आणि निसर्गात हे प्रकार कुठे आढळतात ते कळेल. ...more7minPlay
November 26, 2021सहजीवनातील विविधता आणि वर्गीकरण इयत्ता ६ वीया गोष्टीतली झाडं एकमेकांशी संवाद साधून मुलांना विज्ञान समजावताहेत ....more5minPlay
November 24, 2021सहजीवनातील विविधता आणि वर्गीकरण २ इयत्ता ६ वीवनस्पतींच वर्गीकरण जाणून घ्या गोष्टीतून. ...more5minPlay
November 24, 2021सहजीवनातील विविधता आणि वर्गीकरण 2 इयत्ता ६ वीया गोष्टीतून झाडांमधली विविधता समजावून सांगितली आहे ...more5minPlay
November 23, 2021सहजीवनातील विविधता आणि वर्गीकरण ६ वी - प्राणीया गोष्टीत प्राण्यांमधली विविधता दिसून येते. त्यांचे अन्न, राहण्याची जागा आणि शरीराच्या रचनेनुसार केलेले वर्गीकरण सांगितलं आहे....more9minPlay
November 13, 2021युक्ति कंपू :न्यूटनचा १ ला नियमआपल्या दैनंदिन व्यवहारात आपण भौतिकशास्त्राचा उपयोग कसा करू शकतो हे मनोरंजनातून ह्या गोष्टीत सांगितलं आहे.https://anchor.fm/vidya-hajirnis6/message आपली प्रतिक्रिया जरूर कळवा....more7minPlay
FAQs about Stories of concepts in Marathi:How many episodes does Stories of concepts in Marathi have?The podcast currently has 53 episodes available.