'कोण तू कुठला राजकुमार! 'असे लाडीगोडीने श्रीरामांना विचारणाऱ्या शूर्पणखेला प्रभू श्रीराम लक्ष्मणाकडे पाठवितात आणि बंधू लक्ष्मण परत तिला प्रभू श्रीरामांकडे पाठवितो . दोघेही बंधू आपल्याला ऐकत नाहीत हे पाहून शूर्पणखा जानकीच्या अंगावर धावून जाते तेव्हा मात्र महाबलाढ्य श्रीराम लक्ष्मणाला आज्ञा करतात या राक्षसीला विरूप करून टाक . ती विरूप राक्षसीआपले बंधू खरदूषण यांचा प्रभू श्रीरामांनी वध केल्यानंतर आपला बंधू लंकाधिपती रावण याच्यासमोर जाऊन उभी राहते .सर्व अमात्यांसमक्ष ती रावणाला काय म्हणते ऐकू या....
सूड घे त्याचा लंकापती!
गीत रामायण भाग- 29!@harshaseartreat