
Sign up to save your podcasts
Or


भारताचा स्वातंत्र्यदिन म्हणजे त्यावर कविता होणं आलंच. मराठी माणूस म्हंटलं कि डोक्यात 'जयोस्तुते' चा नाद घुमणं आलंच. पण स्वातंत्र्य नंतर भारत कुठे आहे? ह्या युद्धाने आपल्याला काय दिलं? युद्ध वरून आठवते ते ह्या भारतभूमीकर लढलं गेलेलं एक पौराणिक युद्ध - महाभारत. ह्या अशा विषयांवर गप्पा आणि कविता ह्या भागात प्रस्तुत झाल्या. आणि हो, ह्या दिवशी ४५ वर्षांपूर्वी, शोले चित्रपट प्रथम प्रेक्षकांपुढे आला.
ह्या भागात प्रस्तुत झालेल्या कविता खालीलप्रमाणे:
By Abhishek Dani & Pranav Phadnisभारताचा स्वातंत्र्यदिन म्हणजे त्यावर कविता होणं आलंच. मराठी माणूस म्हंटलं कि डोक्यात 'जयोस्तुते' चा नाद घुमणं आलंच. पण स्वातंत्र्य नंतर भारत कुठे आहे? ह्या युद्धाने आपल्याला काय दिलं? युद्ध वरून आठवते ते ह्या भारतभूमीकर लढलं गेलेलं एक पौराणिक युद्ध - महाभारत. ह्या अशा विषयांवर गप्पा आणि कविता ह्या भागात प्रस्तुत झाल्या. आणि हो, ह्या दिवशी ४५ वर्षांपूर्वी, शोले चित्रपट प्रथम प्रेक्षकांपुढे आला.
ह्या भागात प्रस्तुत झालेल्या कविता खालीलप्रमाणे: