चाळीशी नंतरचा हा घशाच्या कँसरचा धोका टाळण्यासाठी तंबाखू, गुटखा, सिगारेट, दारू इ.व्यसनांपासून दूर राहिलेलं बरं! फळे, पालेभाज्या, दूध इ.पदार्थ आपल्या आहारात असावेत. तसेच नियमितपणे योगासने, व्यायाम, चालणे इ.सारख्या गोष्टींनी प्रतिकारशक्ती वाढवून स्वतःला या कर्करोगापासून वाचवलेलं बरं.....