PODCAST BY PRO ANAND RANGARI

ताणतणाव कमी कसा करावा?


Listen Later

ताण कमी करण्यासाठी इतरांशी हसा,मनमोकळेपणाने बोला, शेकहँड करा, वडीलधाऱ्यांचा ,विद्वानांचा ,गुरुजनांचा आदर करा त्यांना मनापासून नमस्कार करा .आपल्यापेक्षा लहानांना प्रोत्साहन द्या ,त्यांची स्तुती करा ,त्यांना फुल द्या ....पुष्प प्रशंसा आणि प्रणाम या तीन गोष्टींनी मन जिंका .ताण कमी करण्यासाठी मोठ्यानं हसा हा $हा $$हा $$$हा$$$$हा....
...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

PODCAST BY PRO ANAND RANGARIBy Anand Rangari