
Sign up to save your podcasts
Or


पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा ,दोष ना कुणाचा" अशाप्रकारे प्रभू श्रीरामांनी भरताला समजावल्यानंतरही भरत वारंवार प्रभू श्रीरामांना अयोध्येला येण्यासाठी विनंती करू लागला. परंतु प्रभू श्रीरामांनी नम्रपणाने नकार दिल्यानंतर करूण स्वरात भरत प्रभू श्रीरामांना काय सांगतो? ऐकूया........
" तात गेले माय गेली भरत आता पोरका,
मागणे हे एक रामा आपुल्या त्या पादुका"
गीत #रामायण भाग 27
जय #श्रीराम!
By Harsha Shethjiपराधीन आहे जगती पुत्र मानवाचा ,दोष ना कुणाचा" अशाप्रकारे प्रभू श्रीरामांनी भरताला समजावल्यानंतरही भरत वारंवार प्रभू श्रीरामांना अयोध्येला येण्यासाठी विनंती करू लागला. परंतु प्रभू श्रीरामांनी नम्रपणाने नकार दिल्यानंतर करूण स्वरात भरत प्रभू श्रीरामांना काय सांगतो? ऐकूया........
" तात गेले माय गेली भरत आता पोरका,
मागणे हे एक रामा आपुल्या त्या पादुका"
गीत #रामायण भाग 27
जय #श्रीराम!