Lesson No. 2 धडा क्र. 2
How to use various verbs in negative sentences in the present tense?
वर्तमानकाळात नकारात्मक वाक्यात विविध क्रियापद कशी वापरावीत?
Negative Sentence नकारात्मक वाक्य
Simple Present tense साधा वर्तमान काळ
I do not play cricket. मी क्रिकेट खेळत नाही.
You do not sing a song. तुम्ही गाणे गात नाही.
He doesn’t cook well. तो चांगला स्वयंपाक करत नाही.
She doesn't ride a bike. ती बाईक चालवत नाही.
It doesn't make any difference/ It makes no difference
याने काही फरक पडत नाही/ काही फरक पडत नाही
We do not play with girls. आम्ही मुलींशी खेळत नाही.
They do not make noise. ते आवाज करत नाहीत.
Present Continuous tense चालू वर्तमान काळ
I am not doing homework now. मी आता गृहपाठ करत नाही.
You are not doing the work properly. तुम्ही काम नीट करत नाही.
He is not doing his homework. तो त्याचा गृहपाठ करत नाही.
She is not doing the practice of spoken English.
ती स्पोकन इंग्लिशचा सराव करत नाहीये.
It is not doing well. ते चांगले चालत नाही.
We are not doing social work. आम्ही समाजकार्य करत नाही.
They are also not doing social work. तेही समाजकार्य करत नाहीत.
Present perfect tense पूर्ण वर्तमान काळ
I have not done it yet. मी अजून ते केले नाही.
You have not yet completed it. तुम्ही अजून ते पूर्ण केलेले नाही.
He has not done his duties correctly. त्याने आपले कर्तव्य चोख बजावले नाही.
She has not done the right things. तिने योग्य गोष्टी केल्या नाहीत.
It has not done things neatly. याने कामे नीटपणे केलेली नाहीत.
We have not done cleaning yet. आम्ही अद्याप साफसफाई केलेली नाही.
They have not done their job properly. त्यांनी त्यांचे काम नीट केलेले नाही.
Present perfect continuous tense पूर्ण चालू वर्तमान काळ
I have not been doing it since the afternoon. दुपारपासून मी करत नाहीये.
You have not been doing it since 5 o clock. तुम्ही ५ वाजल्यापासून ते करत नाहीये. .
He has not been doing work rigorously for half an hour. अर्ध्या तासापासून तो जोरात काम करत नाहीये.
She has not been doing well since 5 o'clock. 5 वाजल्यापासून ती नीट काम करत नाहीये.
It has not been doing work./ It has not been in working condition since morning.
ते काम करत नाही./ सकाळपासून ते कामाच्या स्थितीत नाही.
We have not been doing such things for 20 minutes.
आम्ही 20 मिनिटांपासून अशा गोष्टी करत नाही आहोत.
They have not been doing their studies well since the afternoon.
दुपारपासून त्यांचा अभ्यास नीट होत नव्हता.
Prof Dr Rajendra Thigale, Pune
Please share with others, if you find it useful
WhatsApp: 8788117832
माझ्या WhatsApp ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी ही लिंक उघडा: https://chat.whatsapp.com/HcnQZw0h9qWFYUre4l8563
माझ्या गुगल क्लासरूम मध्ये सामील होण्यासाठी ही लिंक उघडा: https://classroom.google.com/c/NDk2OTE2NTc2Mjg4?cjc=ugux7ba