Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
The Tatwa Girl brings "Tatwa Vaani" Prachi ki Vaani me suniye Kisse Kahani Kavitayein...“The Tatwa Girl: A Woman’s Journey with the Panchtatwas”Tatwa is the essence of this creative thought. “esse... more
FAQs about The Tatwa Vaani:How many episodes does The Tatwa Vaani have?The podcast currently has 131 episodes available.
October 17, 2022Guppa Goshti 16 - Ek call ani kiti tari vicharKiti tari vichar yetat eka muli chya manat...more9minPlay
October 06, 2022Sakhi -2 (Zindagi ki chadar ki tahe)Zindagi ki chadar ki taheतेरी मेरी सी एक सखी की कहानी जो चादरों की तहों में कितने ही किस्से है वो सलीके से छुपाती...more8minPlay
September 28, 2022Guppa Goshti 15 - navratri che khare saar...Guppa Goshti 15 - navratri che khare saar...तिची पूजा नको पण स्त्री म्हणून सन्मान व्हावा.देवी फक्त देव्हारयात नाही मनातही बसवा.मूर्ती बरोबर जीवंत स्त्रीचाही आदर करा.हेच आहे नवरात्री उत्सवाचे खरे सारघटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏Happy Navratri!!!...more8minPlay
August 30, 2022Guppa Goshti 13 - Ganpati aaradhanaGuppa Goshti 13 - Ganpati aaradhana. Chala ganpati puja aarti chi tayari lau ya....more10minPlay
August 23, 2022Guppa Goshti 12 - Ganeshotsavगणेश चतुर्थी ज्याला विनायक चतुर्थी हि म्हंटल जाते त्या दिवसाला गणेश उत्सव या स्वरूपाने साजरा केले जाते. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणपतींच्या मूर्तीची घराघरांत तसेच सार्वजनिक ठिकाणी स्थापना केली जाते. या उत्सवाचे एक विशेष वैशिष्ट्य असे आहे की, गणेश उत्सव सार्वजनिक पणे साजरा करण्याची पद्त बाळ गंगाधर टिळक म्हणजे लोकमान्य टिळक ह्यांनी केली होती. असे गणेश चतुर्थी सार्वजनिक पद्तीने करण्या मागे टिळकांचा हेतू होता कि सर्व लोकांनी ह्या सणा निमित्त कोणते हि मतभेत न ठेवता एकत्र यावे आणि सण साजरा करावा जेणे करून लोकांन मधे एकी राहील....more11minPlay
August 03, 2022Guppa Goshti 11स्वातंत्र्य दिन (१५ ऑगस्ट) हा भारताचा विशेष महत्त्वाचा दिवस आहे.[१] ब्रिटिश साम्राज्यापासून दिनांक १५ ऑगस्ट इ.स. १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले.[२] त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. हा भारतातील एक राष्ट्रीय सण आहे. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो....more16minPlay
July 05, 2022Guppa Goshti 10 - Van Mahotsav VisheshGuppa Goshti 10 - Van Mahotsav Visheshदरवर्षी जुलै महिन्याच्या पहिल्या आठवडयात वन महोत्सव हा साजरा केला जात असतो. १ जुलै ते ७ जुलै हा सप्ताह वन महोत्सव म्हणून ओळखला जातो.तर तुम्ही वन महोत्सव कैसा साजरा करणार?अहो एखाद झाड़ तुम्ही पण लावा कीझाडे आहेत कल्पतरू, संरक्षण त्यांचे नित्यकरु....more13minPlay
June 17, 2022Guppa Goshti 9 - story time - kauche ghar menacheGuppa Goshti 9 - story time - listen to creative story of cowche ghar menache...more12minPlay
FAQs about The Tatwa Vaani:How many episodes does The Tatwa Vaani have?The podcast currently has 131 episodes available.