'सूड घे त्याचा लंकापती 'अशाप्रकारे शूर्पणखेनं चेतविलेला दशानन रावण प्रभू श्रीरामांच्या बरोबर युद्ध करून सीतेचे हरण करायच्या उद्योगाला लागतो त्यासाठी त्यानं कपटाने सुवर्ण मृगाचे रूप धारण करायला लावलेल्या मारीचाचं अभूतपूर्व रूप पाहून सीतेला अतिशय मोह होतो आणि ती लाडीकपणाने प्रभू श्रीरामांना काय म्हणते ऐकूया....
'तोडिता फुलें मी सहज पाहिला जाता
मजा आणून द्या तो हरीण अयोध्या नाथा'
#गीत रामायण भाग 30
#जय श्रीराम!