मी पुस्तक प्रेमी

टु किल अ मॉकिंग बर्ड...ले हार्पर ली.. पु. परीचय.. ॲड प्रमोद ढोकळे


Listen Later

1960 च्या दशकातील ही अजरामर कादंबरी आता मराठीतून वाचायला मिळते. आठ वर्षाची निरागस स्काऊट ही केंद्रस्थानी आहे. तिच्या निरागस भावविश्वात झालेली प्रचंड उलथापालथ वाचताना आपण गहिवरून जातो. तिच्या वडिलांच्या म्हणजे अटिकसच्या विवेकनिष्ठ जीवन मुल्याने मुलांचा जगाकडे बघण्याचा दृष्टीकोन कसा बदलत राहतो. वडील मुलांचं भाव विश्व जपण्यासाठी काय काय करतात हे सर्व वाचणं म्हणजे वेगळा अनुभव आहे. तेव्हा नक्की वाचा.
...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

मी पुस्तक प्रेमीBy Pramod Dhokale