Sign up to save your podcasts
Or
आहार ह्या अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या विषयाबाबत आपले असंख्य असे गैरसमज असतात. ऐकीव किंवा सांगोवांगी माहितीवर कुठेलेही प्रयोग करणं हे धोकादायकच! Diet Clinic ही अभिनव संकल्पना घेऊन गेली २० वर्षे आहारतज्ञ म्हणून काम करणाऱ्या मंजिरी कुलकर्णी यांच्यासोबत मारलेल्या गप्पा, आहाराविषयी असणारे आपले गैरसमज दूर करतात. वजन, साखर, प्रथिनं, व्यायाम अशा अनेक विषयांवर कितीतरी नवीन माहिती गप्पांगणच्या ह्या भागात ऐकायला मिळेल. आधुनिक आहारशास्त्र आणि आयुर्वेदातील आहार ह्यातील उत्तमोत्तम, वैज्ञानिक पातळ्यांवर सिद्ध झालेल्या संकल्पनां ह्यांची अनोखी सांगड घालून त्या आहाराविषयी सल्ले देत असतात. त्यांच्या The Mindful Diet ह्याविषयी अधिक माहिती 9518538993 ह्या क्रमांकावर मिळू शकेल.