व्हिटॅमिन बी-१२ हे शरिरात खूप कमी म्हणजे प्रोढ माणसाच्या शरीरात फक्त २ते५मि. ग्रॅम इतकं असतंव गंमत म्हणजे त्यापैकी सुमारे७०ते ८०%व्हिटॅमिन एकट्या लिव्हरने साठवून ठेवलेलं असतं... तिथून ते लिव्हरच्या बाईल या पित्ताद्वारे लहान आतड्यात येतं व पचनाला मदत करतं.....