मी पुस्तक प्रेमी

वॉल्डन ---लेखक हेन्री डेव्हिड थोरो --अनुवाद जयंत कुलकर्णी --पु. परिचय अ‍ॅड प्रमोद ढोकले


Listen Later

वॉल्डन पुस्तकाने टॉलस्टॉय,मार्क्स,आणि गांधी अश्या जगप्रसिध्ह लोकांची आयुष्य बदलुन गेली. जगण्यासाठी माणसाला नेमक्या काय गरजा आहेत याचा शोध घेता यावा म्हणून वयाच्या 28 व्या वर्षी वॉल्डन तळ्याकाठी त्यांनी दोन वर्षे व्यतीत केली. दररोजच्या खाण्यापिण्याच्या नोंदी केल्या. बटाटा, घेवडा अशी पीक उजाड जमिनीत घेतली. स्वतः च्या हाताने घर बांधलं.
समाजापासून वेगळं राहून निसर्गातील मुक्त जीवनाचा अनुभव घेतला .यासाठी त्यांना निसर्गवादी Naturalist विचारवंत समजलं जात. त्यांनी 20 खंडात आपले विचार लिहिले.
जगातील अनेक थोर स्त्री पुरुषांनी थोरोचे विचार वाचून आपली जीवनशैली बदलली. आपल्याला विचारप्रवृत्त करणार हे पुस्तक नक्की वाचा.
...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

मी पुस्तक प्रेमीBy Pramod Dhokale