Vyasanacha Podcast | व्यसनाचा पॉडकास्ट

Vyasanacha Podcast | व्यसनाचा पॉडकास्ट

By Mukta Puntambekar & Rima AmarapurkarSociety & CultureHealth & FitnessEducation
Download on the App Store

Vyasanacha Podcast | व्यसनाचा पॉडकास्ट episodes

  • Addiction and Family | व्यसन आणि कुटुंब

    In this episode, Mukta Puntambekar talks about the reaction of family members to addiction and its effects on them. She explains how family members can handle a person with addiction, in her conversation with Rima Amarapurkar.

    या भागात, मुक्ता पुणतांबेकर व्यसनी माणसाच्या कुटुंबाच्या व्यसनाप्रती उमटणाऱ्या प्रतिक्रिया आणि त्यांच्यावर होणारे परिणाम या बद्दल बोलत आहेत.  कुटुंबाने व्यसनी व्यक्तीला कसे हाताळावे या बद्दलही त्या मार्गदर्शन करत आहेत. ऐकुयात रिमा अमरापूरकर यांच्याशी त्यांचा संवाद.

    15 min
  • Symptoms of Addiction in Children | मुलांमधील व्यसनाची लक्षणे

    In this episode, Mukta Puntambekar tells us about symptoms related to addiction that we must look out for in children. She also guides us about how to deal with a situation where we suspect that our child might be suffering from addiction, in her conversation with Rima Amarapurkar. 

    या भागात, आपल्या मुलांमध्ये व्यसनाची लागण झाली आहे का? हे कसं ओळखायचं, या बाबत मुक्ता पुणतांबेकर आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. तसंच, असा संशय आपल्याला आलाच तर ती परिस्थिती कशी हाताळायची या बद्दल देखील त्या सांगत आहेत... ऐकुयात रिमा अमरापूरकर यांच्याशी त्यांचा संवाद.

    15 min
  • Children and Addiction | आपली मुलं आणि व्यसन

    In this episode, we understand from Mukta Puntambekar how we unknowingly push our kids towards addiction. She also tells us about the different ways in which we can prevent this, in her conversation with Rima Amarapurkar.

    या भागात आपण मुक्ता पुणतांबेकर यांच्याकडून समजावून घेणार आहोत कि आपण आपल्या मुलांना नकळत व्यसनांकडे कसे ढकलत असतो. मुलांचा हा प्रवास रोखायचे मार्ग सुद्धा त्या सांगत आहेत. ऐकुयात रिमा अमरापूरकर यांच्याशी त्यांचा संवाद. 

    14 min
  • Excuses for Addiction | व्यसनाचे बहाणे

    In this episode, we explore the various excuses that we give ourselves and our loved ones to justify our addictions… Mukta Puntambekar in conversation with Rima Amarapurkar, tears apart all these excuses one by one.

    या भागात, आपण बघणार आहोत कि आपण स्वतःला आणि आपल्या आप्त जनांना व्यसन करण्यासाठी काय काय बहाणे सांगत असतो... मुक्ता पुणतांबेकर एक एक करून या बहाण्यांचा पडदाफाश करत आहेत... ऐकुयात रिमा अमरापूरकर यांच्याशी त्यांचा संवाद.

    18 min
  • What is Addiction? | व्यसन म्हणजे काय?

    In this episode, Mukta Puntambekar talks about and explains what exactly is addiction.. She talks about different warning signs and the possibility of social drinking turning into a full blown addiction in her conversation with Rima Amarapurkar.

    या भागात, मुक्ता पुणतांबेकर आपल्याला समजावून सांगत आहेत की व्यसन म्हणजे नक्की काय.. या आजाराची लक्षणे आणि सोशल ड्रिंकिंग मधून व्यसनाकडे जाण्याच्या शक्यातांबद्दल त्या बोलत आहेत रीमा अमरापूरकर यांच्याशी..

    18 min

About Vyasanacha Podcast | व्यसनाचा पॉडकास्ट

From the publisher's feed

'Vyasanacha Podcast' is a first of its kind podcast, in which a conversation happens around the silent epidemic that is sweeping our country and our society… that of addiction. No more is addiction…