Harsha's Ear Treat.

या इथे लक्ष्मणा बांध कुटी!


Listen Later

"श्रीरामांचे नाम गात या श्रीरामाला पार करू" असे म्हणत म्हणत नौका गंगा पार झाली. प्रभू श्रीराम माता सीता आणि बंधू लक्ष्मण यांच्यासह भरद्वाज मुनींच्या आश्रमात आले. त्यांनी प्रभू श्रीरामांना चित्रकूट पर्वताचा मार्ग दाखविला आणि त्यावेळी प्रभू श्रीराम बंधू लक्ष्मणाला काय सांगतात...... ऐकूया. "या इथे लक्ष्मणा बांध कुटी"
गीत रामायण!
...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

Harsha's Ear Treat.By Harsha Shethji