गप्पांगण

ये जो देस है तेरा..with डॉ गौतम पंगू!


Listen Later

माणसं आपला देश सोडून इतर देशात का बरं जातात? जे हवं ते सर्वांना मिळतं का? त्यांना परत यावंसं वाटतं का? तुम्हाला संधी मिळाली तरी तुम्ही काय कराल? आपला देश कायमचा सोडाल का? समुद्र उल्लंघन निषेध असणाऱ्या भारतीयांनी खूप आधीपासून कित्येक देशांना आपलंसं केलं आहे. गेल्या काही वर्षात तर हे प्रमाण प्रचंड वाढलं आहे. हे नेमकं का होतं? परदेशाची ओढ नेमकी का आहे? त्यामागे काय प्रेरणा आहेत? ह्या एका महत्वाच्या विषयावर छान मनमोकळ्या गप्पा मारल्या आहेत मूळचे कोल्हापूरचे असणारे आणि गेली २० वर्षे अमेरिकेत राहत असणाऱ्या डॉ गौतम पंगू ह्यांनी. उच्चशिक्षित असणारे डॉ गौतम पंगू हे उत्तम लेखक सुद्धा आहेत. वर उल्लेख केलेल्या आणि इतर अनेक प्रश्नांवर त्यांच्यासोबत नेहमीप्रमाणेच मारलेल्या मनमोकळ्या गप्पांचा हा भाग!


...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

गप्पांगणBy अमोल कुलकर्णी