
Sign up to save your podcasts
Or


एक छोटीशी पण बोधपर गोष्ट..
नक्की ऐका.. तुमचे केवळ 5 मी आणि दिवसाची सुंदर सुरुवात... 💐🙂
तर ऐकत रहा..
Aiku Anande Sanskargoshti..❣️
ऐकू आनंदे संस्कारगोष्टी मध्ये 741 वी गोष्ट .. तुमचा लाडका उपक्रम .. ऐकत रहा. व ऐकवत रहा.. गोष्ट छोटी.. पण आनंद आणि संस्कार मोठा.. ❣️
ऐकू आनंदे संस्कारगोष्टी..
गोष्ट क्रमांक 740
आजची गोष्ट – आईची शांत ताकद.
must listen the story n try to be calm in every trouble..
positive story – marathi story..
ऐकू आनंदे संस्कारगोष्टी..
आजची गोष्ट –
छोट्या दिव्याचा प्रकाश !
" ऐकू आनंदे संस्कारगोष्टी ..! "
या उपक्रमातील आजची 738 वी गोष्ट ...
" दोन तोंडाचा पक्षी ..."
सादरीकरण कस्तुरी संतोष कुलकर्णी
" ऐकू आनंदे संस्कारगोष्टी "
' भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ' आयोजित कार्यक्रमात एक विशेष कथामाला आपण सादर करीत आहोत . आपल्या या विशेष कथामालेचे नाव आहे...
" स्वातंत्र्याचे शिल्पकार ..! "
या अंतर्गत , भारतीय स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या अनेक शूरवीर क्रांतिकारकांच्या प्रेरणादायी गोष्टी ..!
' स्वातंत्र्याचे शिल्पकार ' या कथामालेतील पहिले अभिवादन पुष्प आहे _ ' शहीद भगतसिंग ' यांच्यासाठी .
तेव्हा नक्की ऐका , भारतीय स्वातंत्र्याचा जाज्वल्य इतिहास आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत नक्की पोहोचवा . चला तर मग, आपल्या स्वातंत्र्याची उर्मी प्रत्येकाच्या मनात शेवटच्या श्वासापर्यंत जागृत ठेवूया .. आणि ऐकत राहूया , " ऐकू आनंदे संस्कारगोष्टी.. ! "
From the publisher's feed