Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
" ऐकू आनंदे संस्कारगोष्टी ...! " हा अनोखा उपक्रम खास विद्यार्थ्यांसाठी सुरू केला आहे . "शाळा बंद तरी शिक्षण सुरू " या नुसार विद्यार्थ्यांचे मनोरंजन ही गरजेचे आहे. यातून विद्यार्थ्यांमध्ये संस्कारमुल्य... more
FAQs about ऐकू आनंदे संस्कारगोष्टी:How many episodes does ऐकू आनंदे संस्कारगोष्टी have?The podcast currently has 725 episodes available.
October 18, 2023716 - भारतीय नेमबाज राही सरनोबतनवप्रेरणा पाचवी - भारतीय नेमबाज राही सरनोबत ची गोष्ट नक्की ऐकूया .....more8minPlay
October 17, 2023Woman Bike Racer Aishwarya Piseनवप्रेरणा चौथी - भारतीय महिला बाईक रेसर ऐश्वर्या पिसे हिची गोष्ट नक्की ऐकूया ....more8minPlay
October 16, 2023714 - Great Indian Golf Player Aditi Ashok ( महिला गोल्फ खेळाडू अदिती अशोक )नवप्रेरणा तिसरी . भारतीय महिला गोल्फ खेळाडू अदिती अशोक हिची नवप्रेरणा देणारी गोष्ट नक्की ऐकूया .. नवप्रेरणा घेऊया ..👍...more8minPlay
October 15, 2023712 - Great Indian scientist - " Rocket woman Dr Ritu Karidhal Shriwastav "नवरात्री विशेष उपक्रम .. ' गजर नारीशक्तीचा .. गोष्ट एका प्रेरणादायी महिलेची ...! ' पुढील 9 दिवस " नवप्रेरणा " या विशेष कथामालेतील पहिली गोष्ट आहे - ' रॉकेट वूमन डॉ रितू करीधाल श्रीवास्तव ..' यांची . तेव्हा नक्की ऐकूया .. चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया ।...more9minPlay
October 15, 2023713 Chandryan 3 - Kalpna Kalahastiनवप्रेरणा 2 - चांद्रयान 3 च्या सहयोगी प्रकल्प संचालक कल्पना कालाहस्ती यांची प्रेरणादायी गोष्ट नक्की ऐकूया ....more7minPlay
July 14, 2023711 - योग्य शिक्षा ..ऐकू आनंदे संस्कारगोष्टी हा उपक्रम खास मुलांसाठी तसेच सर्व रसिक श्रोत्यांच्या आनंदासाठी सुरू करीत आहे . साध्या , सोप्या गोष्टीतुन मुलांना योग्य संस्कार घडविण्याचा हा माझा , एक छोटासा प्रयत्न आपल्याला आवडल्यास आपली अमूल्य दाद नक्की द्या .....more3minPlay
July 13, 2023710 - साप आणि खेकडाआपल्या लाडक्या उपक्रमात ऐकूया .. ही एक छोटीशी गोष्ट .....more3minPlay
June 06, 2023709- तोरणागड !शिवराज्याभिषेक दिनापासून ऐकूया रोज एका किल्ल्याची बहारदार गोष्ट .. ' गुढी स्वराज्याची - ओळख गडकिल्ल्यांची ..! ' या विशेष कथामलेत .. चला तर गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया । '...more8minPlay
June 05, 2023708 - रायगडशिवराज्याभिषेक दिनापासून ऐकूया , ' गुढी स्वराज्याची - ओळख गडकिल्ल्यांची ..! ' ही गड किल्यांची ओळख करून देणारी अनोखी कथामाला .. सर्वप्रथम ऐकूया - ' रायगड किल्ल्याची गोष्ट ' नक्की ऐका आणि आपल्या अमूल्यप्रतिक्रिया द्या . आपल्या मुलांनाही या गोष्टी जरूर ऐकवा .' चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया । '...more12minPlay
March 24, 2023707 - dr Abdul Kalam autobiography Wings Of Fire ( अग्निपंख अभिवाचन भाग 5 )Dr Abdul Kalam यांच्या अग्निपंख या प्रेरणादायी आत्मचरित्राचे क्रमशः अभिवाचन ....more7minPlay
FAQs about ऐकू आनंदे संस्कारगोष्टी:How many episodes does ऐकू आनंदे संस्कारगोष्टी have?The podcast currently has 725 episodes available.