BBC Marathi Corona Podcast

BBC Marathi Corona Podcast

By KayashNewsDaily News
Download on the App Store

BBC Marathi Corona Podcast episodes

  • FB FullPodcast 25th September Corona Podcast 177

    #BBCMarathiPodcast 177: भारतीय देशी लस बनण्यापासून फक्त एक पाऊल दूर, Covaxin च्या तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीला ऑक्टोबरमध्ये होणार सुरुवात.

    31 min
  • FB FullPodcast 24th September Corona Podcast 176

    #BBCMarathiPodcast 176 : कोरोनाच्या लशीची गुड न्यूज. जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीची लस पोहोचली अंतिम टप्प्यात. लॉकडाऊनच्या 6 महिन्यांनंतर भारतात आकडे खरंच कमी झालेत का?

    31 min
  • FB FullPodcast 22nd September Corona Podcast 174

    #BBCMarathiPodcast 174: कोरोनावर तयार होणारी कोणतीही लस प्रभावी ठरू शकेल याची आत्ताच खात्री देता येणार नाही असं WHO नं का म्हटलं?

    30 min
  • FB FullPodcast 21st September Corona Podcast 173

    #BBCMarathiPodcast 173: कोव्हिड 19 वर औषध शोधण्याच्या कामात किती प्रगती झालीये? लशीच्या अगोदर रामबाण औषध येऊ शकतं का?

    34 min
  • FB FullPodcast 19th September Corona Podcast 172

    #BBCMarathiPodcast 172: कोरोनावरच्या ‘कोरोनाविर’ औषधाला रशियामध्ये मंजूरी, तर पुण्यात सुरु होणार ऑक्सफर्डच्या लशीच्या फेज 3 च्या ट्रायल्स

    29 min
  • FB FullPodcast 18th September Corona Podcast 171

    #BBCMarathiPodcast 171: कोरोना व्हायरसनंतर चीनमध्ये पसरला ‘ब्रुसेलोसिस’ आजार. वायव्य प्रांतात हजारो लोकांना लागण. आपल्याला काय आहे धोका?

    33 min
  • FB FullPodcast 17th September Corona Podcast 170

    #BBCMarathiPodcast 170 : कोरोनाशी लढण्यासाठी शास्त्रज्ञांना मिळालेली Ab8 अँटिबॉडी आहे तरी काय? कोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी ती कशी उपयुक्त ठरू शकते?

    30 min

About BBC Marathi Corona Podcast

From the publisher's feed

#CoronaPodcast BBC Marathi Podcast REPLAY [audio only] mode for listening easily.