
Sign up to save your podcasts
Or


#BBCMarathiPodcast 169: रशियाच्या लशीचं अखेर भारतात होणार उत्पादन. डॉ. रेड्डीज कंपनीसोबत बनवणार लस. तर ऑक्सफर्डच्या लशीच्या भारतातील चाचणीला पुन्हा सुरुवात.
#BBCMarathiPodcast 168: महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना ऑक्सिजनचा इतका तुटवडा का भासतोय? याला नेमकं कोण जबाबदार?
#BBCMarathiPodcast 167 : कोरोनाची लस जगात सगळ्यांना द्यायला 4 ते 5 वर्षं लागणार? भारत सरकार कोरोनाच्या लशीला फास्ट ट्रॅक करण्याच्या तयारीत.
#BBCMarathiPodcast 166: ऑक्सफर्ड, अस्ट्राझेनेका कंपनीच्या लशीच्या चाचण्या पुन्हा सुरु. भारतीय लस Covaxin च्या चाचण्यांनाही यश
बीबीसी मराठी पॉडकास्ट क्र. 165: कोरोनाची लस आल्यावर आधी कुणाला मिळणार?
Coronavirus Vaccine : Oxford Serum Institute लशीच्या ट्रायल स्थगित । Sputnik V चं भारतात उत्पादन?
#BBCMarathiPodcast 164: ऑक्सफर्डच्या लशीच्या चाचण्यांना भारतातही स्थगिती, तर रशियाच्या लशीचं भारतात उत्पादन करण्याच्या प्रक्रियेला वेग.
#BBCMarathiPodcast 163: जगभरात Oxford च्या लशीच्या चाचण्या स्थगित. पण भारतातील चाचण्या मात्र राहाणार सुरु. सीरम इन्स्टिट्युटनं या संदर्भात नेमकी काय माहिती दिली?
#BBCMarathiPodcast 161: 15 सप्टेंबरपासून कोरोनाविरोधात महाराष्ट्रात राबवली जाणार ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ योजना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा.
#BBCMarathiPodcast 160: रशियाची लस यशस्वी होण्याकडे वाटचाल?
From the publisher's feed