
Sign up to save your podcasts
Or


#पॉडकास्ट 239: आजच्या #3गोष्टी :
1. भारतात लशीसाठी कंपन्यांमध्ये शर्यत? फायझर आणि सीरमने सरकारकडे मागितली परवागी
2. कोरोनाची सुरुवात चीनमधून झालीच नाही?
3. उद्याच्या भारत बंदमध्ये काय सुरू, काय बंद?
#पॉडकास्ट 238: आजच्या #3गोष्टी :
1. भारतीय लस कोव्हॅक्सिन सुरक्षित आहे की नाही?
2. भारतात आकडे कमी होण्याचं कारण काय? भारतात खरंच योग्य प्रमाणात टेस्टिंग होतंय का?
3. रशियानं मॉस्कोमधून केली लशीकरण मोहिमेला सुरुवात
#पॉडकास्ट 237: आजच्या #3गोष्टी :
1. काही आठवड्यातच भारतात कोरोनाची लस तयार होणार - नरेंद्र मोदी
2. पदवीधर मतदार संघ निवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय, भाजपचा पराभव
3. हैदराबाद महापालिका निवडणूक निकाल
#पॉडकास्ट 236: आजच्या #3गोष्टी :
1. यावर्षाच्या अखेरीस भारतात कोरोना लशीला अत्यावश्यक वापरासाठी परवानगी मिळण्याची शक्यता
2. महाराष्ट्रातील पहिलीच लाट गेलेली नाही - उद्धव ठाकरे
3. अमेरिकेत रुग्णसंख्येनं गाठला नवीन उच्चांक
#पॉडकास्ट: आजच्या #3गोष्टी :
1. Pfizer लशीच्या वापराला UK मध्ये परवानगी
2. कोव्हिडची सौम्य लक्षणं असली तरी दीर्घ काळासाठी होतं फुफ्फुसांचं नुकसान
3. योगी आदित्यनाथ मुंबईतलं बॉलिवूड UP मध्ये नेऊ शकतील?
#पॉडकास्ट: आजच्या #3गोष्टी :
1. केंद्र सरकारला सर्वांना कोरोनाची लस द्यायची नाहीये का?
2. मुंबई सीरो सर्व्हेचे निकाल काय?
3. शेतकरी आंदोलनात आज काय घडलं?
#पॉडकास्ट: आजच्या #3गोष्टी : शीतल आमटेंचं निधन, ऑक्सफर्डची लस धोकादायक?, मॉडर्नाचं पुढचं पाऊल
#BBCMarathiPodcast 232: भारतीय लशींचा आढावा घेतल्यानंतर पंतप्रधान मोदींनी काय म्हटलं?
#BBCMarathiPodcast 231: महाराष्ट्रात लॉकडाऊन लावण्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय म्हणाले?
#BBCMarathiPodcast 230: संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन लागणार नाही कारण...
From the publisher's feed