BBC Marathi Corona Podcast

BBC Marathi Corona Podcast

By KayashNewsDaily News
Download on the App Store

BBC Marathi Corona Podcast episodes

  • Corona Podcast 249 FB 18th December

    #पॉडकास्ट 249: आजच्या #3गोष्टी :

    1. आपण प्रत्येकाने लस घेतलीच पाहिजे का? केंद्र सरकार म्हणतं...

    2. सोनिया गांधींनी का लिहिलं उद्धव ठाकरेंना पत्र?

    3. पंतप्रधान मोदींचं शेतकऱ्यांना भावनिक आवाहन

    31 min
  • Corona Podcast 248 FB 17th December

    #पॉडकास्ट 248: आजच्या #3गोष्टी : 

    1. केंद्रानं परवानगी दिली तर जानेवारीपासून महाराष्ट्रात लसीकरण करू – राजेश टोपे

    2. ‘लव्ह जिहाद’ अंतर्गत अटक झालेल्या पिंकीची गोष्ट

    3. लग्नाचं वचन देऊन सेक्स करणे म्हणजे नेहमीच बलात्कार नसतो – दिल्ली हाय कोर्ट

    32 min
  • Corona Podcast 247 FB 16th December

    #पॉडकास्ट 247: आजच्या #3गोष्टी :

    1. भारतातील तिसऱ्या देशी लशीची घोषणा

    2. कांजूरमार्ग मेट्रो कारशेडला मुंबई हाय कोर्टाची स्थगिती

    3. अजित पवार पुन्हा एकदा जुन्या फॉर्मात कसे आले?

    31 min
  • Corona Podcast 246 FB 15th December

    #पॉडकास्ट 246: आजच्या #3गोष्टी :

    1. कोरोना व्हायरचा नवा प्रकार सापडलाय ब्रिटनमध्ये

    2. मुंबई लोकल 1 जानेवारीपासून होणार सुरू, हे आहेत नियम

    3. कसं पार पडलं विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन?

    30 min
  • Corona Podcast 245 FB 15th December

    #पॉडकास्ट 245: आजच्या #3गोष्टी :

    1. जानेवारी 2021 मध्ये भारतात सुरु होईल लसीकरण मोहीम - अदर पूनावाला

    2. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी खडाजंगी

    3. महाराष्ट्रातील प्रस्तावित शक्ती कायदा काय आहे?

    31 min
  • Corona Podcast 244 FB 12th December

    #पॉडकास्ट 244: आजच्या #3गोष्टी :

    1. भारतीयांना मिळणार ‘या’ कोरोनाच्या लशी...

    2. शेतकरी आंदोलनाबाबत पंतप्रधान मोदी काय म्हणाले?

    3. शरद पवार यांच्या पंतप्रधानपदाविरोधात खरंच षडयंत्र रचलं होतं का?

    31 min
  • Corona Podcast 243 FB 11th December

    #पॉडकास्ट 243: आजच्या #3गोष्टी :

    1. मुंबईमध्ये कशी दिली जाणार कोरोनाची लस?

    2. कृषी कायद्यात सुधारणा करण्याची सरकारची तयारी

    3. शरद पवार UPA चे अध्यक्ष होऊ शकतात का?

    30 min
  • Corona Podcast 242 FB 10th December

    #पॉडकास्ट 242: आजच्या #3गोष्टी :

    1. श्रीमंत देशांमध्ये लस साठवण्याची स्पर्धा सुरू?

    2. मुंबई लोकल 31 डिसेंबरनंतरच सुरू होणार, महापालिका आयुक्तांची माहिती

    3. शेतकरी आणि सरकार चर्चा कुठपर्यंत आली?

    33 min
  • Corona Podcast 241 FB 9th December

    #पॉडकास्ट 241: आजच्या #3गोष्टी :

    1. कोरोना लसीकरणाचा ठाकरे सरकारचा प्लॅन तयार

    2. तुम्हाला अॅलर्जी असेल तर फायझरची लस सुरक्षित नाही?

    3. शेतकऱ्यांनी फेटाळला केंद्र सरकारचा प्रस्ताव. आंदोलन तीव्र करण्याचा दिला इशारा

    29 min
  • Corona Podcast 240 FB 8th December

    #पॉडकास्ट 240: आजच्या #3गोष्टी :

    1. कोरोनाची पहिली लस घेणारी आजी

    2. भारत बंदनंतर शेतकऱ्यांची तातडीची बैठक

    3. आंध्र प्रदेशात पसरला नवा रहस्यमय आजार

    30 min

About BBC Marathi Corona Podcast

From the publisher's feed

#CoronaPodcast BBC Marathi Podcast REPLAY [audio only] mode for listening easily.