BBC Marathi Corona Podcast

BBC Marathi Corona Podcast

By KayashNewsDaily News
Download on the App Store

BBC Marathi Corona Podcast episodes

  • Corona Podcast 269 FB 11th January

    #पॉडकास्ट 269: आजच्या #3गोष्टी:

    1. महाराष्ट्रासह 10 राज्यात बर्ड फ्लूचा शिरकाव, आपल्याला किती धोका?

    2.  16 जानेवारीपासून असं होईल देशभरात लसीकरण...

    3.  कृषी कायदे का रोखू नयेत - सुप्रीम कोर्टाचा केंद्राला सवाल

    32 min
  • Corona Podcast 268 FB 9th January

    #पॉडकास्ट 268: आजच्या #3गोष्टी:

    1. लसीकरणाचा मुहूर्त अखेर ठरला

    2. भंडाऱ्यातील आगीने उडाला देशाचा थरकाप

    3. ट्रंप यांच्यावर ट्विटरबंदी

    32 min
  • Corona Podcast 267 FB 8th January

    #पॉडकास्ट 267: आजच्या #3गोष्टी:

    1. 3 लशींच्या 3 मोठ्या गोष्टी

    2. मुंबई हल्ल्याच्या मास्टरमाईंडला अखेर शिक्षा

    3. जगातली सर्वांत श्रीमंत व्यक्ती कोण?

    33 min
  • Corona Podcast 266 FB 7th January

    #पॉडकास्ट 266: आजच्या #3गोष्टी :

    1. हवेतूनही कोरोना पसरण्याचा धोका?

    2. अमेरिकेत हिंसाचार, ट्रंप यांच्या पराभवावर शिक्कामोर्तब

    3. सरपंचपदाचा ‘लिलाव’ होतोय का?

    31 min
  • Corona Podcast 265 FB 6th January

    #पॉडकास्ट 265: आजच्या #3गोष्टी :

    1. बिल्डर की ग्राहक- सरकारची सवलत कुणासाठी?

    2. सुप्रीम कोर्टात होणार कृषी कायद्यांवर सुनावणी

    3. बदायूंमध्ये ‘निर्भया’ची पुनरावृत्ती?

    31 min
  • Corona Podcast 264 FB 5th January

    #पॉडकास्ट 264: आजच्या #3गोष्टी:

    1. पुढच्या आठवड्यापासून लसीकरणाला सुरुवात?

    2. युकेमध्ये पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन

    3. महाराष्ट्रात बर्ड फ्लूचा अलर्ट

    30 min
  • Corona Podcast 263 FB 4th January

    #पॉडकास्ट 263: आजच्या #3गोष्टी :

    1. महाराष्ट्रात नवीन कोरोनाचे 8 रुग्ण

    2. लशींच्या मंजुरीबद्दलचे अनुत्तरित प्रश्न

    3. शेतकरी आंदोलन सुरूच राहणार

    31 min
  • Corona Podcast 262 FB 2nd January

    #पॉडकास्ट 262: आजच्या #3गोष्टी:

    1. भारतीय लशीची गुड न्यूज आली

    2. शेतकरी आंदोलनाचा तिढा सुटला नाही तर...?

    3. औरंगाबादचं संभाजीनगर करण्यावरून आघाडीत बिघाडी?

    31 min
  • Corona Podcast 261 FB 1st January

    #पॉडकास्ट 261: आजच्या #3गोष्टी:

    1. ऑक्सफर्डची लस मंजुरीपासून एक पाऊल दूर

    2. चीनच्या हद्दीत अडकले भारतीय खलाशी

    3. पाकिस्तान सरकार करणार हिंदू मंदिराचं बांधकाम

    31 min
  • Corona Podcast 260 FB 31st December

    #पॉडकास्ट 260: आजच्या #3गोष्टी:

    1. दारू पिऊ नका, असं हवामान खातं का सांगतंय?

    2. भारतात लवकरच लशीकरणाला सुरुवात?

    3. पेण बलात्काराने हादरला महाराष्ट्र

    32 min

About BBC Marathi Corona Podcast

From the publisher's feed

#CoronaPodcast BBC Marathi Podcast REPLAY [audio only] mode for listening easily.