
Sign up to save your podcasts
Or


#पॉडकास्ट 279: आजच्या #3गोष्टी:
1. पहिल्या टप्प्यांतील निकालानंतर कोव्हॅक्सिनची लस सुरक्षित असल्याचा लॅन्सेटचा निर्वाळा
2. धनंजय मुंडेंविरोधातील बलात्काराची तक्रार महिलेनं घेतली मागे
3. केंद्र सरकारची शेतकऱ्यांना कृषी कायद्यांवरील प्रस्तावावर फेरविचार करण्याची विनंती
#पॉडकास्ट 278: आजच्या #3गोष्टी:
1. सीरम इन्स्टिट्यूटमधील आगीत 5 जणांचा मृत्यू; पण कोरोनाची लस सुरक्षित
2. दहावी आणि बारावीच्या परिक्षांच्या तारखा जाहीर
3. पहिल्याच दिवशी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचा निर्णयांचा धडाका
#पॉडकास्ट 277: आजच्या #3गोष्टी:
1. महाराष्ट्रातले डॉक्टर्स लस घ्यायला का कचरतायत?
2. जो बायडन ना न भेटताच ट्रंप यांनी व्हाईट हाऊस का सोडलं?
3. राहुल गांधींच्या आरोपांना अर्णब गोस्वामींचं उत्तर
#पॉडकास्ट 276: आजच्या #3गोष्टी:
1. कोव्हॅक्सिनबाबत भारत बायोटेकनं का जाहीर केले नवे नियम?
2. यंग टीम इंडियानं कसा मिळवला ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय?
3. जो बायडन यांच्या शपथविधीअगोदर वॉशिंग्टन डीसीला छावणीचं स्वरूप
#पॉडकास्ट 275: आजच्या #3गोष्टी:
1. महाराष्ट्रात उद्यापासून लसीकरणाला पुन्हा सुरुवात होणार की नाही?
2. ग्रामपंचायत निवडणूक निकालांत नेमकी कोणी मारली बाजी?
3. अर्णब गोस्वामींच्या लीक झालेल्या चॅट्समध्ये काय दडलंय?
#पॉडकास्ट 274: आजच्या #3गोष्टी:
1. कोरोना लसीकरण मोहिमेच्या पहिल्या दिवशी काय घडलं?
2. कोव्हॅक्सिन लशीच्या संभ्रमाबाबत उद्धव ठाकरे काय म्हणाले?
3. अमेरिकेत मार्चपर्यंत झपाट्यानं का पसरू शकतो UK स्ट्रेन?
#पॉडकास्ट 273: आजच्या #3गोष्टी:
1. महाराष्ट्रात शाळा होणार सुरू, 5 वी ते 8 वी च्या शाळा सुरू करायला सरकारची परवानगी
2. कोणत्या 3 कारणांमुळे टळला धनंजय मुंडेचा राजीनामा?
3. ज्येष्ठ साहित्यिक यशवंत मनोहर यांनी विदर्भ साहित्य संघाचा पुरस्कार का नाकारला?
#पॉडकास्ट 272: आजच्या #3गोष्टी:
1. धनंजय मुंडेंना आमदारकीचा राजीनामा द्यावा लागू शकतो का?
2. कोरोना लसीकरणासंदर्भात तुमचे 5 प्रश्न, 5 उत्तरं
3. एकदा कोव्हिड होऊन गेल्यावर इम्युनिटी किती काळ टिकते?
#पॉडकास्ट 271: आजच्या #3गोष्टी:
1. या देशात तरुणांना का दिली जातेय कोरोनाची लस
2. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर फडणवीसांची सावध भूमिका
3. ‘लिलावानंतर’ दोन ग्रामपंचायत निवडणुका रद्द
#पॉडकास्ट 270: आजच्या #3गोष्टी:
1. कोरोनाची लस बाजारात 1000 रुपयांना, अदर पूनावालांची माहिती
2. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंवर बलात्काराचे आरोप. मुंडेंनी आरोप फेटाळले.
3. मोदी सरकारच्या 3 कृषी कायद्यांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती
From the publisher's feed