Share BBC Marathi Corona Podcast
Share to email
Share to Facebook
Share to X
By Kayash
The podcast currently has 231 episodes available.
#पॉडकास्ट 300: आजच्या #3गोष्टी:
1. मुंबई लॉकडाऊनच्या मार्गावर?
2. संजय राठोड आहेत कुठे?
3. शंतनू मुळूकच्या मागे दिल्ली पोलीस का आहेत?
#पॉडकास्ट 299: आजच्या #3गोष्टी:
1. महाराष्ट्रावर पुन्हा लॉकडाऊनचं सावट?
2. लस आली पण हर्ड इम्युनिटी कधी येणार?
3. दिशा रवीला अटक का झाली?
#पॉडकास्ट 298: आजच्या #3गोष्टी:
1. पूजा चव्हाण प्रकरणी मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान
2. कोरोनाची ‘ही’ लस आता लहान मुलांनाही दिली जाणार
3. धार्मिक तणावाच्या पिचवर क्रिकेटचीही विकेट?
#पॉडकास्ट 297: आजच्या #3गोष्टी:
1. महाराष्ट्रात कोरोनाचे आकडे का वाढतायत?
2. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाला राजकीय वळण लागलंय का?
3. शिवजयंतीच्या कार्यक्रमावरून ठाकरे सरकार विरुद्ध भाजप
#पॉडकास्ट 296: आजच्या #3गोष्टी:
1. संपूर्ण जगाला नव्या कोरोनाचा विळखा बसू शकतो का?
2. उद्धव ठाकरे सरकारनं राज्यपालांना विमान नाकारलं का?
3. शेतकरी आंदोलनावरून राहुल गांधींचे मोदी सरकारवर आरोप
#पॉडकास्ट 295: आजच्या #3गोष्टी:
1. युरोप आणि अमेरिकेपेक्षा भारत आणि दक्षिण आशियात कोरोना कमी का पसरला?
2. अकाऊंट ब्लॉक करण्यावरून ट्विटर विरुद्ध भारत सरकार
3. आंदोलनजीवींवर आणि शेतकरी आंदोलनावर मोदी काय म्हणाले?
#पॉडकास्ट 294: आजच्या #3गोष्टी:
1. कोरोनाच्या उगमावर WHO च्या टीमचा वुहानमधून मोठा खुलासा...
2. भाजपतून शिवसेनेत होणाऱ्या इनकमिंगमागे काय राजकारण आहे?
3. उत्तराखंड दुर्घटनेसाठी ऋषीगंगा आणि तपोवन जलविद्युत प्रकल्प किती कारणीभूत?
#पॉडकास्ट 293: आजच्या #3गोष्टी:
1. 'या' देशानं का थांबवली ऑक्सफर्ड लशीची लसीकरण मोहीम?
2. मोदींच्या विनंतीनंतर शेतकरी आंदोलन मागे घेतील?
3. सेलिब्रिटींनी केलेल्या ट्वीट्सची चौकशी करणार - अनिल देशमुख
#पॉडकास्ट 292: आजच्या #3गोष्टी:
1. शरद पवारांनी सचिन तेंडुलकरला काय सल्ला दिला?
2. काश्मीरमध्ये अखेर 4G इंटरनेट सेवा सुरू
3. प्रणिती शिंदे कार्याध्यक्षपदी नियुक्ती झाल्यावर काय म्हणाल्या?
#पॉडकास्ट 291: आजच्या #3गोष्टी:
1. डिजीटल कोव्हिड व्हॅक्सिन पासपोर्ट काय आहेत?
2. शेतकरी आंदालनावरून आज संसदेत काय घडलं?
3. मराठा आरक्षणावरची सुनावणी सुप्रीम कोर्टानं पुढे ढकलली
The podcast currently has 231 episodes available.