
Sign up to save your podcasts
Or


#पॉडकास्ट 290: आजच्या #3गोष्टी:
1. दोन वेगळ्या लशी देऊन कोरोनापासून बचाव होऊ शकतो?
2. भारताच्या सीरो सर्व्हेचे आकडे जाहीर. देशात किती लोकांमध्ये आहेत अँटीबॉडीज?
3. खलिस्तानवादी संघटनेचा सोशल मीडिया कँपेनमागे हात- दिल्ली पोलीस
#पॉडकास्ट 289: आजच्या #3गोष्टी:
1. अखेर 'या' तारखेपासून संपूर्ण महाराष्ट्रात कॉलेज होणार सुरु
2. कोरोनापेक्षाही हे 3 आजार ठरू शकतात जीवघेणे...
3. रिहाना, ग्रेटा, मिया खलिफा यांच्या ट्वीटनंतर भारत सरकारनं काय म्हटलं?
#पॉडकास्ट 288: आजच्या #3गोष्टी:
1. अखेर रशियन लशीची परिणामकारता जाहीर. स्पुटनिक लस 92% परिणामकारक.
2. गाझीपूर, सिंघू सीमेवरील पोलीस पाहाऱ्यावरून शिवसेनेचं मोदी सरकारवर टीकास्र
3. एल्गार परिषदेतील शरजील उस्मानीच्या भाषणावरून का होतोय वादंग?
#पॉडकास्ट 287: आजच्या #3गोष्टी:
1. WHO च्या टीमला वुहानमध्ये काय आढळलं?
2. बजेट 2021 मध्ये महाराष्ट्राचा तोटा झालाय का?
3. म्यानमारमध्ये लष्कराचं बंड, आँग सान सू ची अटकेत
#पॉडकास्ट 286: आजच्या #3गोष्टी:
1. नरेंद्र मोदींना शेतकरी आंदोलक फोन करणार का?
2. सीरममधून आणखी एक लस येणार?
3. माई आंबेडकरांची गोष्ट
#पॉडकास्ट 285: आजच्या #3गोष्टी:
1. कोरोना लशीची गोड बातमी, दोन म्युटेशन्सवर काम करणारी लस
2. अखेर मुंबई लोकल सुरु, काय आहेत महाराष्ट्रातील लॉकडाऊनचे नवे नियम?
3. शेतकरी आंदोलनात दिल्लीतील सीमांवर तणाव कायम
#पॉडकास्ट 283: आजच्या #3गोष्टी:
1. नव्या कोरोनाची लक्षणं जुन्यापेक्षा वेगळी आहेत का?
2. बेळगाव आणि सीमाभाग तातडीनं केंद्रशासित करण्याची उद्धव ठाकरेंची मागणी
3. हिंसाचारानंतर शेतकरी आंदोलनात फूट पडलीये का?
#पॉडकास्ट 282: आजच्या #3गोष्टी:
1. दिल्लीत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीला का लागलं हिंसक वळण?
2. हिंसाचारासठी शरद पवारांनी मोदींना धरलं जबाबदार तर पंजाबच्या मुख्यमंत्र्यांची शेतकऱ्यांना साद...
3. महाराष्ट्रात जेल पर्यटनाला सुरुवात, काय आहे ही संकल्पना?
#पॉडकास्ट 281: आजच्या #3गोष्टी:
1. ब्राझीलचा नवा कोरोना UK, दक्षिण आफ्रिकेपेक्षा धोकादायक आहे का?
2. मुंबईतील शेतकरी आंदोलनाचा कोणाला फायदा, कोणाला तोटा?
3. या लहान मुलीला 16 कोटींचं इंजेक्शन का द्यावं लागतंय?
#पॉडकास्ट 280: आजच्या #3गोष्टी:
1. बाळासाहेबांच्या कार्यक्रमाला अजित पवार का अनुपस्थित होते?
2. कोलकात्यातील कार्यक्रमादरम्यान मोदींसमोर ममता का भडकल्या?
3. कोरोना चीनबाहेरून आला असं वुहानमध्ये का सांगितलं जातंय?
From the publisher's feed