
Sign up to save your podcasts
Or


शिकून नोकरी निमित्ताने किंवा शिक्षणा निमित्ताने दूर राहणाऱ्या मुलीस हे वडिलांनी लिहिलेलं पत्र. मुलांना मार्गदर्शनाची आवश्यकता असते.बऱ्याच वेळा अगदी जवळचे नातेवाईक मुलांना त्यांचं आयुष्य उध्वस्त होईल असा इतपत चुकीचा सल्ला देतात. या चुकीच्या सल्ल्याने, अपप्रचाराने त्याचे आयुष्य बर्बाद करतात. यापासून आपल्या मुलांना आपण वेळ सावध करणे आवश्यक असतं.त्यापैकी समाजात घडणाऱ्या चित्राचा उलगडा करणार हे एका बापाने मुलीच लिहिलेलं पत्र!!Check out my latest episode!
बोली या संस्कृतीत रूजलेल्या असतात. तर मराठी ही व्यवहारासाठी बनविलेली एक साचेबद्ध अशी व्यवस्था आहे.लोक जी बोलतात ती बोली. प्रमाण मराठी कुणीही बोलत नाही.
21 व 22 जानेवारी 2023 मध्ये धुळे येथे पार पडलेल्या सहाव्या अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलनातील पहिल्या चर्चासत्राचे अध्यक्ष या नात्याने डॉक्टर रमेश सूर्यवंशी यांचे भाषण
आता आहे डिसे २०२२ हे भाषण केले आहे २५ मार्च २००० रोजी हे चाळीसगांव येथे पार पडलेल्या तिस-या अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने केलेले हे अध्यक्षीय भाषण आहे आज सुमारे बाविस वर्षांनंतरही त्यातील किती मुद्दे कालबाह्य झालेत अन किती आजही जसेच्या तसे आहेत हे पडताळून पहाता येतील
चाळीसगांव संमेलनात केलेले व वृत्तपत्रांनी छापलेले संमेलनाध्यक्ष डाॅ रमेश सूर्यवंशी याचे मूळ भाषण
small sentences are given. first Ahirani then Ahirani and then in English. listen pronunciation of Ahirani sentences carefully and try to imitate. You may know the meaning as Hindi and English versions are given.
कवि रमेश पवार- अमळनेर यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या गाव गाड्यांच्या पडझडीचे संदर्भ या कवितासंग्रहातील सुरुवातीच्या बाप आणि बापावरच्या कविता या 42 कवितांचा अहिराणी बोलीत भाषांतर मी डॉ. रमेश सूर्यवंशी यांनी केलं असून त्या वाचकांसाठी, श्रोत्यांसाठी अहिराणीतून ,-बाप आणि बाप वरल्या कविता- कवी रमेश पवार अंमळनेर.
जुना दक्षिण पथाचा मार्ग प्रतिष्ठान ते नालासोपारा ते नाशिक किंवा खानदेश यांना जोडणारा हा जुना मार या मार्गावर पितलगंगा किंवा पितळखोरे या लेण्या आहेत. या लेण्या अजिंठा आणि वेरूळ या लेण्याहून अधिक जुन्या आहेत. इसवी सन पूर्व दुसरे शतक ते इसवी सन दुसरे शतक या काळातील या लेण्या. महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यात कन्नड या तालुक्याच्या गावापासून साधारणत: वीस किलोमीटर अंतरावर या लेण्या आहेत. लेण्यापर्यंत जायला चांगला रस्ता आहे. चार चाकी, दुचाकी वाहनाने जाता येते. खाली पायऱ्या उतरून लेण्यांमध्ये प्रवेश करावा लागतो.
From the publisher's feed