
Sign up to save your podcasts
Or


कन्नड तालुका हा पर्यटन स्थळांच्या दृष्टीने खूपच चांगला आहे अनेक लेण्या अनेक किल्ले अनेक धबधबे अनेक मंदिर असलेल्या या कन्नड तालुक्याचा अजिंठा डोंगर परिसराचा फेरफटका आपण या पॉड मधून मारणार आहोत
खानदेश हा जुना जिल्हा या जिल्ह्यात आणि शेजारच्या परिसरात बोलली जाणारी ती खानदेशी बोली जिच्यावर अहिराणीचा प्रभाव या परिसराची बोली प्रादेशिक नावाने खानदेशी बोली म्हणून ओळखले जाते या बोलीच्या सामाजिक आणि प्रादेशिक प्रभेदाविषयी हा पाॅड
From the publisher's feed