Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
छोट्या दोस्तांसाठी नवीन आणि जुन्या गोष्टी.Spotify : http://spoti.fi/2FaGkbbGoogle Podcast: https://podcasts.google.com/feed/aHR0cHM6Ly9hbmNob3IuZm0vcy8xYWM4OWEzYy9wb2Apple podcast: https://podca... more
FAQs about छोट्यांच्या गोष्टी - by Pooja and Prachi:How many episodes does छोट्यांच्या गोष्टी - by Pooja and Prachi have?The podcast currently has 159 episodes available.
September 20, 2020कोंबडीची चतुर पिल्लं- Kombdichi chatur pillaकोंबडीच्या पिल्लांनी कोणाची तरी चांगलीच फजिती केली . नक्की कोणाची केली, ते ऐकुया या गोष्टीत. सादरकर्ती - पूजा देसाई कविता सौजन्य : श्री अनंत तडवळकर Image attribution: Designed by brgfx / Freepikतुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : [email protected]/[email protected]तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता ....more6minPlay
September 13, 2020नन्नाचा पाढा - Nannacha Padhaसारखं नाही नाही म्हणणाऱ्या आणि सगळ्या गोष्टींचा कंटाळा असणाऱ्या गणूला त्याच्या जिभेनी कशी अद्दल घडवली ऐकायचय.. लेखिका आणि सादरकर्ती - प्राची जोशी Attribution of images: Designed by nizovatina / Freepikतुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : [email protected]/[email protected]तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता ....more8minPlay
September 06, 2020बदकाचा चांगुलपणा - Badkacha changulpanaआपल्याला जत्रेला नेलं नाही तरी एका बदकाने तीन मित्रांना मात्रं कशी मदत केली , ते ऐका बरं का .. सादरकर्ती - पूजा देसाई तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : [email protected]/[email protected]तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता ....more6minPlay
August 30, 2020डब्बू आणि डोंबारी - Dabbu ani Dombariएकदा रामूनी डोंबारी बनून डब्बू अस्वलाला पकडून नाचवायला सुरवात केली.. तेव्हा डब्बुनी स्वतःला कसं सोडवून घेतलं आणि रामूची कशी फजिती केली ऐकायचंय? सादरकर्ती - प्राची जोशीतुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : [email protected]/[email protected]तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता ....more8minPlay
August 23, 2020बाप्पाचा चष्मा - Bappacha Chashmaही गोष्ट आहे जुई ची आणि तिच्या गणपती बाप्पा बरोबरच्या मैत्रीची. सादरकर्ती - पूजा देसाई. लेखिका - प्राची जोशी आणि पूजा देसाईआमच्या बालमित्रांना वाचनाच्या दुनियेत नेणारी सर्वोत्तम भेट! खालील लिंक वरून आताच खरेदी करा ! https://nitinprakashan.com/shop/combo/shur-bhachade-ani-itar-goshti/वाढदिवस, मुंज किंवा मुलांचा दिवस एकदम खास करण्यासाठी हा संच त्यांना नक्की भेट द्या.तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : [email protected]तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता ....more11minPlay
August 16, 2020माकड आणि मगर - Maakad ani Magarएक माकड आणि एक मगर एकदम घट्ट दोस्त असतात आणि ते एका दुष्ट मगरीची कशी फजिती करतात ऐकायचंय? सादरकर्ती - प्राची जोशीआमच्या बालमित्रांना वाचनाच्या दुनियेत नेणारी सर्वोत्तम भेट! खालील लिंक वरून आताच खरेदी करा ! https://nitinprakashan.com/shop/combo/shur-bhachade-ani-itar-goshti/वाढदिवस, मुंज किंवा मुलांचा दिवस एकदम खास करण्यासाठी हा संच त्यांना नक्की भेट द्या.तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : [email protected]तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता ....more11minPlay
August 09, 2020चिमणीला सापडला मोती - Chimnila sapadla moti.आपली चिऊताई युक्तीने तिचा मोती परत कसा मिळवते ते ऐकायचंय ? ऐका तर मग.. सादरकर्ती - प्राची जोशीआमच्या बालमित्रांना वाचनाच्या दुनियेत नेणारी सर्वोत्तम भेट! खालील लिंक वरून आताच खरेदी करा ! https://nitinprakashan.com/shop/combo/shur-bhachade-ani-itar-goshti/वाढदिवस, मुंज किंवा मुलांचा दिवस एकदम खास करण्यासाठी हा संच त्यांना नक्की भेट द्या.तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : [email protected]तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता ....more8minPlay
August 02, 2020उंदराची टोपी -Undrachi Topiएक छोटा उंदीर एका राजाची कशी फाजिती करतो, ऐका तर. सादरकर्ती - पूजा देसाईतुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : [email protected]/[email protected] तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता . ...more5minPlay
FAQs about छोट्यांच्या गोष्टी - by Pooja and Prachi:How many episodes does छोट्यांच्या गोष्टी - by Pooja and Prachi have?The podcast currently has 159 episodes available.