Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
छोट्या दोस्तांसाठी नवीन आणि जुन्या गोष्टी.https://creators.spotify.com/pod/profile/marathistoriesforkids/subscribe... more
FAQs about छोट्यांच्या गोष्टी - by Pooja and Prachi:How many episodes does छोट्यांच्या गोष्टी - by Pooja and Prachi have?The podcast currently has 181 episodes available.
October 04, 2020घोब्याचा झाला “वाघोबा “!एकदा एका घोबा नावाच्या प्राण्याने अशी काय युक्ती केली, की त्याला "वाघोबा" असं नाव पडलं, ते ऐकुया आजच्या गोष्टीत. मूळ लेखक- श्री. अनंत तडवळकर सादरकर्ती - पूजा देसाईतुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : [email protected]/[email protected]तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता ....more6minPlay
September 27, 2020कोंबडा आणि कोल्हा - Kombda aani Kolhaएका हुशार कोंबड्यानी एका लबाड कोल्होबाला कशी अद्दल घडवली ऐकायचंय ना.. सादरकर्ती - प्राची जोशीतुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : [email protected]/[email protected]तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता ....more7minPlay
September 20, 2020कोंबडीची चतुर पिल्लं- Kombdichi chatur pillaकोंबडीच्या पिल्लांनी कोणाची तरी चांगलीच फजिती केली . नक्की कोणाची केली, ते ऐकुया या गोष्टीत. सादरकर्ती - पूजा देसाई कविता सौजन्य : श्री अनंत तडवळकर Image attribution: Designed by brgfx / Freepikतुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : [email protected]/[email protected]तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता ....more6minPlay
September 13, 2020नन्नाचा पाढा - Nannacha Padhaसारखं नाही नाही म्हणणाऱ्या आणि सगळ्या गोष्टींचा कंटाळा असणाऱ्या गणूला त्याच्या जिभेनी कशी अद्दल घडवली ऐकायचय.. लेखिका आणि सादरकर्ती - प्राची जोशी Attribution of images: Designed by nizovatina / Freepikतुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : [email protected]/[email protected]तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता ....more8minPlay
September 06, 2020बदकाचा चांगुलपणा - Badkacha changulpanaआपल्याला जत्रेला नेलं नाही तरी एका बदकाने तीन मित्रांना मात्रं कशी मदत केली , ते ऐका बरं का .. सादरकर्ती - पूजा देसाई तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : [email protected]/[email protected]तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता ....more6minPlay
August 30, 2020डब्बू आणि डोंबारी - Dabbu ani Dombariएकदा रामूनी डोंबारी बनून डब्बू अस्वलाला पकडून नाचवायला सुरवात केली.. तेव्हा डब्बुनी स्वतःला कसं सोडवून घेतलं आणि रामूची कशी फजिती केली ऐकायचंय? सादरकर्ती - प्राची जोशीतुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : [email protected]/[email protected]तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता ....more8minPlay
August 23, 2020बाप्पाचा चष्मा - Bappacha Chashmaही गोष्ट आहे जुई ची आणि तिच्या गणपती बाप्पा बरोबरच्या मैत्रीची. सादरकर्ती - पूजा देसाई. लेखिका - प्राची जोशी आणि पूजा देसाईआमच्या बालमित्रांना वाचनाच्या दुनियेत नेणारी सर्वोत्तम भेट! खालील लिंक वरून आताच खरेदी करा ! https://nitinprakashan.com/shop/combo/shur-bhachade-ani-itar-goshti/वाढदिवस, मुंज किंवा मुलांचा दिवस एकदम खास करण्यासाठी हा संच त्यांना नक्की भेट द्या.तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : [email protected]तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता ....more11minPlay
August 16, 2020माकड आणि मगर - Maakad ani Magarएक माकड आणि एक मगर एकदम घट्ट दोस्त असतात आणि ते एका दुष्ट मगरीची कशी फजिती करतात ऐकायचंय? सादरकर्ती - प्राची जोशीआमच्या बालमित्रांना वाचनाच्या दुनियेत नेणारी सर्वोत्तम भेट! खालील लिंक वरून आताच खरेदी करा ! https://nitinprakashan.com/shop/combo/shur-bhachade-ani-itar-goshti/वाढदिवस, मुंज किंवा मुलांचा दिवस एकदम खास करण्यासाठी हा संच त्यांना नक्की भेट द्या.तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : [email protected]तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता ....more11minPlay
August 09, 2020चिमणीला सापडला मोती - Chimnila sapadla moti.आपली चिऊताई युक्तीने तिचा मोती परत कसा मिळवते ते ऐकायचंय ? ऐका तर मग.. सादरकर्ती - प्राची जोशीआमच्या बालमित्रांना वाचनाच्या दुनियेत नेणारी सर्वोत्तम भेट! खालील लिंक वरून आताच खरेदी करा ! https://nitinprakashan.com/shop/combo/shur-bhachade-ani-itar-goshti/वाढदिवस, मुंज किंवा मुलांचा दिवस एकदम खास करण्यासाठी हा संच त्यांना नक्की भेट द्या.तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : [email protected]तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता ....more8minPlay
FAQs about छोट्यांच्या गोष्टी - by Pooja and Prachi:How many episodes does छोट्यांच्या गोष्टी - by Pooja and Prachi have?The podcast currently has 181 episodes available.