Share Cricketasya Katha Ramya
Share to email
Share to Facebook
Share to X
By Ideabrew Studios
The podcast currently has 18 episodes available.
काही असे परदेशी क्रिकेटपटू, ज्यांनी भारतीय मुलींशी लग्न केलं आहे. अश्याच काही खेळाडूंविषयी, कारण हे आहेत भारताचे जावई
A story about some foreign cricketers who have married Indian girls. These are the sons-in-law of India
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
क्रिकेट इतिहासात आता पर्यंत फक्त २ टेस्ट मॅचेस बरोबरीत सुटल्या आहेत (टाय झाल्या आहेत). त्या दोन्ही मॅचेस विषयी थोडेसे
In the history of cricket, only 2 Test matches have been tied so far. A little bit about those two matches
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
सामान्यतः ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड ह्या दोन देशांमध्ये क्रिकेटची पहिली मॅच खेळली गेली असे मानले जाते. ह्या दोन देशांमध्ये पहिली टेस्ट मॅच १८७७ साली खेळली गेली, परंतु त्या आधी काही वर्षे अमेरिका आणि कॅनडा ह्या दोन देशांत क्रिकेटचा पहिला सामना खेळाला गेला. ही त्याचीच गोष्ट आहे
It is generally believed that the first match of cricket was played between Australia and England. The first Test match between the two countries was played in 1877, but the first cricket match was played between the United States and Canada a few years earlier. A bit about that particular match.
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक करणे ही काही साधी सुधी गोष्ट नाही. आणि दोन त्रिशतके करणारे खेळाडू तर विरळाच. गेल्या १५० वर्षांच्या टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात फक्त ४ फलंदाजांनी दोन वेळा ३०० धावांचा टप्पा गाठला आहे. त्यांच्याविषयी थोडेसे
Triple centuries in Test cricket is not a simple matter. And players who score two triple centuries are rare. In the last 150 years of Test cricket's history, only four batsmen have twice reached the 300-run mark. A little about them.
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
१९८४ साली भारत आणि ऑस्ट्रेलिया ह्या देशांमधला जमशेदपूर येथील एकदिवसीय सामना उशिरा सुरु होण्यामागे एक विचित्र कारण होतं. काय आहे ही गोष्ट?
There was a strange reason behind the late start of the 1984 ODI between India and Australia at Jamshedpur. What is this all about?
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
ही गोष्ट आहे अश्या दोन खेळाडूंची जे त्यांच्या लग्नाच्या दिवशी सुद्धा क्रिकेटची मॅच खेळत होते. मुंबईकडून क्रिकेट खेळणारे सुधाकर अधिकारी आणि आफ्रिकेचा आंद्रे नेल. असं काय घडलं की त्यांना स्वतःच्या लग्नाच्या दिवशी सुद्धा मॅच खेळावी लागली?
This is the story of two players who were playing a cricket match even on their wedding day. These are two stories of Sudhakar Adhikari from Mumbai and Andre Nel from Africa. What happened that they had to play a match even on their own wedding day?
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
क्रिकेट आणि वर्णद्वेष - झिम्बाब्वे खेळाडूंचे अध्यक्षयांविरुद्ध बंड
अँडी फ्लॉवर आणि हेन्री ओलोंगा ह्या दोन झिम्बाब्वेच्या खेळाडूंनी त्यांच्या देशाचे अध्यक्ष रॉबर्ट मुगाबे ह्यांच्या विरुद्ध बंड पुकारलं. ते दोघेही २००३ ची विश्वचषक स्पर्धा काळी फीत लावून खेळले. ही सर्व काय घटना होती, त्याचीच ही गोष्ट
Cricket and Racism - 2 Zimbabwe players - Andy Flower and Henry Olonga - wore a black arm band and protested against President Robert Mugabe. They played 2003 Cricket World Cup wearing black arm bands. A story about rebellious cricketers.
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
भाग ११
क्रिकेट आणि वर्णद्वेष - गॅरी सोबर्स आणि तो माफीनामा
ऱ्होडेशिया ह्या देशाचा दौरा केल्यामुळे खुद्द गॅरी सोबर्स ह्या महान क्रिकेटपटूला सर्वांची माफी मागावी लागली होती. नक्की काय झालं त्याची ही गोष्ट
Cricket and Racism - Sir Gary Sobers toured a country called Rhodesia, and later he had to apologize to everyone. What exactly happened on that tour? A story of apology from a great cricketer
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
क्रिकेट आणि वर्णद्वेष - गोष्ट बेसिल डिओलिव्हिएराची
बेसिल डिओलिव्हिएरा ह्या खेळाडूच्या संघातील समावेशामुळे इंग्लंड संघाला त्यांचा दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट दौरा रद्द करावा लागला होता. नक्की काय घडलं त्या वेळी? त्याचे पुढे परिणाम काय झाले, त्याचीच ही गोष्ट आहे.
Cricket and Racism - England selected Basil D’Oliviera to play for them against South Africa. It resulted in cancelling their tour to the country. What happened that time? What happened after that? This story covers one of the most iconic events in cricket history.
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
फॉलो-ऑन आणि विजय
कसोटी क्रिकेटमध्ये फॉलो-ऑन मिळणे ही काही दुर्मिळ गोष्ट नाही. परंतु, फॉलो-ऑन मिळून सुद्धा सामन्यात विजय मिळाल्याची गोष्ट नक्कीच दुर्मिळ आहे. जवळजवळ १५० वर्षांच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात ही घटना केवळ तीन वेळा घडली आहे. त्याच तीन कसोटी सामन्यांविषयी थोडेसे.
Follow-on is not a rare thing in test cricket. But winning a test match, after getting a follow-on is. It has happened only 3 times so far, in the history of 150 years of test cricket. Something about these three matches.
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
The podcast currently has 18 episodes available.