
Sign up to save your podcasts
Or


विराट कोहली आणि रणजी ट्रॉफीचा तो सामना
२००६ हा विराट कोहलीचा रणजी ट्रॉफीचा पहिला सिझन होता. त्यावर्षी कर्नाटक विरुद्ध खेळताना विराटच्या आयुष्यात एक महत्वाची घटना घडली. ती घटना आणि विराटाचे त्यावेळेचे वागणे ह्याचीच ही गोष्ट आहे.
2006-07 was Virat Kohli’s first Ranji trophy season. While playing a match for Delhi, against Karnataka, he came across one of the most important incidents in his life. What happened at that time, and how he responded to that?
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
कहाणी मिसेस रॉय पार्कची
रॉय पार्क हा ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू १९२० साली कसोटी सामना खेळला. त्यावेळी त्याची पत्नी तो सामना बघायला मैदानावर उपस्थीत होती. त्या सामन्याप्रसंगी तिच्या बाबतीत एक विचित्र घटना घडली. ही त्याचीच गोष्ट आहे.
An Australian player, Roy Park, who played for his country in 1920. During the match, his wife, Mrs. Roy Park was at the ground. Something weird happened to her at the ground when he came to bat for his country. A story with humor and emotions.
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
भारताबाहेर जन्मलेले भारतीय क्रिकेटपटू
आजवर जवळजवळ ५००-५५० खेळाडूंनी भारताचे क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व केले आहे. परंतु त्यापैकी फक्त चार खेळाडूंचा जन्म भारताबाहेर झाला आहे. जाणून घेऊया ह्या चार स्पेशल खेळाडूंबद्दल.
To date, about 500-550 players have represented India in cricket. But only four of them were born outside India. Let's learn about these four special players.
Concept and narration by Kaustubh Chate
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
योगायोग – बॉब वूल्मर आणि रिचर्ड स्टोक्स
बॉब वूल्मर आणि रिचर्ड स्टोक्स ह्या दोघांच्या बाबतीत क्रिकेटशी निगडीत एक विलक्षण योगायोग घडला आहे. अर्थात ह्या दोघांच्या ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. पण त्यांना जोडणारा धागा एकच आहे, तो म्हणजे योगायोग. ही त्याचीच गोष्ट आहे.
Both Bob Woolmer and Richard Stokes have had a fantastic coincidence in cricket. Of course, these two incidents happened at different times. But coincidentally, there is a common thread that connects them
Concept and narration by Kaustubh Chate
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
सुनील गावसकर – द बॉलर
भारताचे सुनील गावसकर जगातल्या सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक समजले जातात. पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यांनी २ विकेट्स देखील घेतल्या आहेत. विशेष म्हणजे ह्या दोन्ही विकेट्स त्यांनी १९७८ च्या पाकिस्तान दौर्यात घेतल्या आहेत. ह्या दोन विकेट्स विषयी थोडेसे..
India's Sunil Gavaskar is considered one of the best batsmen in the world. But did you know he has also taken 2 wickets in international cricket. He took both these wickets during the 1978 tour of Pakistan. A little bit about those two wickets..
Concept and narration by Kaustubh Chate
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
एकदिवसीय सामन्यात २०० धावा करणारी पहिली खेळाडू
ऑस्ट्रेलियाची बेलिंडा क्लार्क, एकदिवसीय सामन्यात २०० धावा करणारी पहिली खेळाडू ठरली आहे. विशेष म्हणजे पुरुषांच्या क्रिकेटमध्ये हा विक्रम घडायच्या अनेक वर्षं आधी महिला क्रिकेटमध्ये तिने हा पराक्रम केला आहे. तिच्या त्या खेळीविषयी थोडेसे...
Belinda Clarke of Australia became the first player to score 200 runs in an ODI. What is special is that she has achieved this feat in women's cricket many years before this record was set in men's cricket. A little bit about her inning...
Concept and narration by Kaustubh Chate
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
कपीलदेवची ती १७५* ची खेळी
१९८३ च्या विश्वचषक स्पर्धेत एका सामन्यात भारताचा कर्णधार कपिलदेव ह्याने नाबाद १७५ ची खेळी केली. झिम्बाब्वे विरुद्ध झालेला हा सामना एका अर्थाने ऐतिहासिक आणि भारतीय क्रिकेटला कलाटणी देणारा आहे. कपीलच्या त्या दिवसाची फलंदाजी भारतीय क्रिकेटमधील एक सर्वोत्कृष्ट खेळी समजली जाते. ही त्याचीच गोष्ट आहे.
In a match at the 1983 World Cup, Indian captain Kapil Dev scored an unbeaten 175. The match against Zimbabwe is in a sense historic and a turning point in Indian cricket. Kapil's batting of that day is considered to be one of the best in Indian cricket.
Concept and narration by Kaustubh Chate
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
सर गॅरी सोबर्स आणि ते सहा षटकार
क्रिकेटच्या दुनियेत एका षटकामध्ये सहा षटकार मारणारे सर गॅरी सोबर्स हे पहिले फलंदाज ठरले. ३१ ऑगस्ट १९६८ रोजी त्यांनी माल्कम नॅश ह्या गोलंदाजाच्या गोलंदाजीवर ही कामगिरी केली. त्यानंतर माल्कम नॅश आणि सोबर्स ह्यांच्यामध्ये जे घडलं, ही त्याचीच गोष्ट आहे.
Sir Gary Sobers became the first batsman in the world to hit six sixes in an over. On 31 August 1968, he hit Malcolm Nash for 6 sixes in an over. What happened after that is something unimaginable.
Concept and narration by Kaustubh Chate
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
From the publisher's feed