भारत सरकार खूप छान सुंदर असं निर्णय घेण्याच्या तयारीत आहे भारतात उपलब्ध असणाऱ्या प्रत्येक वस्तू व ती वस्तू या देशात तयार झाली आहे त्या देशाचं नाव त्या वस्तू उपलब्ध पाहिजे असा कायदा लवकरच अमलात येणार आहे जेणेकरून ग्राहकांना आपण कोणती वस्तू येत आहोत मदत होणार आहे आणि त्यामुळे भारताची अर्थव्यवस्था मजबूत होण्यास सुद्धा एक प्रकारची मदत होणार आहे. भारताचे पंतप्रधानांच्या मेक इन इंडिया आणि मेड इन इंडिया या मोहिमेला सुद्धा प्रोत्साहन मिळण्यास आणखी मदत होणार आहे.
दोस्तो,स्वदेशी अपणाव देश बचाव, हमारी छोटी छोटी जरूरतें अगर हम खुद तयार करके उसे पूरा करें तो हमारा पैसा हमारे देश में ही रहेगा और हमारा देश का विकास बहुत जल्दी हो जाएगा !!जय हिंद जय भारत!!