Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
FAQs about Deshdoot Podcast:How many episodes does Deshdoot Podcast have?The podcast currently has 7,605 episodes available.
June 28, 2021नंदुरबार देशदूत मॉर्निंग बुलेटिन (२९ जून २०२१)नंदुरबार जिल्ह्यातील ठळक घडामोडी ...more3minPlay
June 28, 2021Daily Deshdoot Times Morning Bulletin 29 June 2021Daily Deshdoot Times Morning Bulletin 29 June 2021देशदूत टाइम्स दिवसभरातील विशेष घडामोडींचा आढावा...more3minPlay
June 28, 2021देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि.२९ जून २०२१)देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि.२९ जून २०२१) नाशिक शहरातील तसेच ग्रामीण भागातील दिवसभरातील काही ठळक बातम्यांचा आढावा...more4minPlay
June 28, 2021आजचे दिनविशेष (दि.२९ जून २०२१)आजचे दिनविशेष (दि.२९ जून २०२१) आजच्या दिवशी विशेष घडामोडी, आजच्या दिवसाचे महत्त्व, जयंती, पुण्यतिथी आदी घटनांचा उहापोह....more3minPlay
June 27, 2021जळगाव देशदूत मॉर्निंग बुलेटिन (२८ जून २०२१)प्रशासनाने पुन्हा एकदा जिल्ह्यात कडक निर्बंध लागू केले आहे. शनिवार, रविवार कडक निर्बंध लागू असतांना आज पहिल्याच दिवशी नागरिकांनी सर्व नियम धाब्यावर बसविले. त्यामुळे कडक निर्बंध लागू केल्यानंतर देखील नागरिकांनी निर्बंधांचे तीनतेरा वाजविले. दुपारनंतर शहरात जोरदार पावसाला सुरुवात झाल्याने शहरातील मार्केटमध्ये सन्नाटा पसरला होता. ...more3minPlay
June 27, 2021धुळे देशदूत मॉर्निंग बुलेटिन (दि.२८ जून २०२१)उपमहापौर पदासाठी भारतीय जनता पक्ष, एमआयएम आणि काँग्रेस पक्षातर्फे प्रत्येकी एक अर्ज दाखल झाला आहे. उद्या दि. 28 जून रोजी सकाळी 11 वाजता विशेष महासभेत उपमहापौर पदाची निवड होईल. जिल्हाधिकारी संजय यादव हे पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहतील. महापालिकेत भाजपाचे वर्चस्व असल्यामुळे भाजपाचे भगवान गवळी यांची उपमहापौरपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे....more3minPlay
FAQs about Deshdoot Podcast:How many episodes does Deshdoot Podcast have?The podcast currently has 7,605 episodes available.