Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
FAQs about Deshdoot Podcast:How many episodes does Deshdoot Podcast have?The podcast currently has 7,605 episodes available.
May 30, 2021धुळे देशदूत मॉर्निंग बुलेटिन (३१ मे २०२१)साक्री तालुक्यातील बारीपाडा येथे चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा गळा आवळून हत्या केल्याची घटना उघडकीस आली असून याबाबत पिंपळनेर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलीसांनी पतीस अटक केली आहे. ...more3minPlay
May 30, 2021नंदुरबार देशदूत मॉर्निंग बुलेटिन (३१ मे २०२१)नंदुरबार येथील वैद्यकीय महाविद्यालयाची आवश्यक पदे निर्मितीबाबत महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने मान्यता दिली आहे. गुरूवारी हा निर्णय झाला आहे. त्यामुळे टप्या टप्याने 333 पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे खर्या अर्थाने नंदुरबार वैद्यकीय महाविद्यालयाच्या नियमित कामकाजाला चालना मिळणार आहे. पद भरतीसाठी खा.डॉ.हिना गावीत यांनी पाठपुरावा केला होता.त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. ...more3minPlay
May 30, 2021Daily Deshdoot Times Morning Bulletin 31 May 2021Daily Deshdoot Times Morning Bulletin 31 May 2021देशदूत टाइम्स दिवसभरातील विशेष घडामोडींचा आढावा...more4minPlay
May 30, 2021दैनिक देशदूतचे दिंडोरी तालुका वार्तापत्र (दि.३१ मे २०२१)दैनिक देशदूतचे दिंडोरी तालुका वार्तापत्र (दि.३१ मे २०२१) नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्याचे विशेष वार्तापत्र, तसेच दिवसभरातील विशेष बातम्यांचा आढावा...more4minPlay
May 30, 2021देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि.३१ मे २०२१)देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि.३१ मे २०२१) नाशिक शहरातील तसेच ग्रामीण भागातील दिवसभरातील काही ठळक बातम्यांचा आढावा...more3minPlay
May 30, 2021आजचे दिनविशेष (दि.३१ मे २०२१)आजचे दिनविशेष (दि.३१ मे २०२१) आजच्या दिवशी विशेष घडामोडी, आजच्या दिवसाचे महत्त्व, जयंती, पुण्यतिथी आदी घटनांचा उहापोह....more3minPlay
May 29, 2021रविवार बोधकथा - देशप्रेम (३० मे २०२१)लेखक - प्रा .डॉ .प्रभाकर श्रावण चौधरी,निवेदन - वैभव मावळे...more4minPlay
May 29, 2021नंदुरबार देशदूत मॉर्निंग बुलेटिन (३० मे २०२१)नंदुरबार जिल्ह्यातील ठळक घडामोडी...more3minPlay
FAQs about Deshdoot Podcast:How many episodes does Deshdoot Podcast have?The podcast currently has 7,605 episodes available.