Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
FAQs about Deshdoot Podcast:How many episodes does Deshdoot Podcast have?The podcast currently has 7,605 episodes available.
February 25, 2021दै. देशदूत नाशिकचे मॉर्निंग बुलेटिन (दि. २६ फेब्रुवारी २०२१)दै. देशदूत नाशिकचे मॉर्निंग बुलेटिन (दि. २६ फेब्रुवारी २०२१)...more3minPlay
February 25, 2021'जीवनस्पर्श इंद्रधनुष्य' : सुधीर फडके यांच्या आवाजातील गीतरामायण भाग ५'जीवनस्पर्श इंद्रधनुष्य' : सुधीर फडके यांच्या आवाजातील गीतरामायण भाग ५...more19minPlay
February 24, 2021आजचे दिनविशेष (दि.२५ फेब्रुवारी २०२१)आजचे दिनविशेष (दि.२५ फेब्रुवारी २०२१) आजच्या दिवशी विशेष घडामोडी, आजच्या दिवसाचे महत्त्व, जयंती, पुण्यतिथी आदी घटनांचा उहापोह...more3minPlay
February 24, 2021Daily Deshdoot Times Morning Bulletin 25 Feb 2021Daily Deshdoot Times Morning Bulletin 25 Feb 2021देशदूत टाइम्स दिवसभरातील विशेष घडामोडींचा आढावा...more2minPlay
February 24, 2021देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि.२५ फेब्रुवारी २०२१)देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि.२५ फेब्रुवारी २०२१) नाशिक शहरातील तसेच ग्रामीण भागातील दिवसभरातील काही ठळक बातम्यांचा आढावा...more3minPlay
February 24, 2021दै. देशदूत जळगाव मॉर्निंग बुलेटिन (दि.२५ फेब्रुवारी २०२१)जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून सलग दुसर्या दिवशी कोरोनाने तीनेशचा आकडा पार केला आहे आज 24 फेबु्रवारी रोजी 363 कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले असून दिवसभरात 2 बाधितांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण कोरोना बाधितांची संख्या 59 हजार 585 एवढी झाली आहे. दुसरीकडे 137 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जळगाव शहरात सर्वाधिक 164 बाधित रुग्णांचा समावेश आहे. ...more3minPlay
February 24, 2021दै. देशदूत धुळे मॉर्निंग बुलेटिन (दि.२५ फेब्रुवारी २०२१)साक्री तालूक्यातील पिंपळनेरपासून अवघ्या तीन किलोमीटरवर असलेल्या जेबापूर येथे धाडसी चोरी होवून चोरट्यांनी 24 तोळे सोन्याचे दागिणे लंपास केले. याप्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गावाच्या वेशीपर्यंतच श्वानने दाखवला माग दाखविला....more3minPlay
February 24, 2021दै. देशदूत नंदुरबार मॉर्निंग बुलेटिन (दि.२५ फेब्रुवारी २०२१)करणखेडा ता.शहादा येथे एकाच दिवशी कोरोनाचे तब्बल 19 रुग्ण आढळले आहेत. गेल्या दोन दिवसात नंदुरबार जिल्हयात 37 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढतांना दिसत आहे. नंदुरबार जिल्हयात गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाची स्थिती अत्यंत चांगली होती. या दोन महिन्यात दिवसातून आठ ते दहा रुग्ण आढळून येत होते. ...more3minPlay
February 23, 2021आजचे दिनविशेष (दि.२४ फेब्रुवारी २०२१)आजचे दिनविशेष (दि.२४ फेब्रुवारी २०२१) आजच्या दिवशी विशेष घडामोडी, आजच्या दिवसाचे महत्त्व, जयंती, पुण्यतिथी आदी घटनांचा उहापोह...more4minPlay
FAQs about Deshdoot Podcast:How many episodes does Deshdoot Podcast have?The podcast currently has 7,605 episodes available.