Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
FAQs about Deshdoot Podcast:How many episodes does Deshdoot Podcast have?The podcast currently has 7,605 episodes available.
February 22, 2021आजचे दिनविशेष (दि २३ फेब्रुवारी २०२१)आजचे दिनविशेष (दि २३ फेब्रुवारी २०२१) ...more3minPlay
February 22, 2021नेवासा तालुका वार्तापत्रनेवासा तालुक्यातील आठवड्यातील घडामोडींचा आढावा...more3minPlay
February 22, 2021दै. देशदूत नंदुरबार मॉर्निंग बुलेटिन (दि.२३ फेब्रुवारी २०२१)नंदुरबार शहरात लग्न समारंभ व बँड पथकासह 50 व्यक्तींची परवानगी असतांना लग्नात 250 लोकांची गर्दी जमवल्या प्रकरणी दोन वधु पिता तर एका वर पित्यांविरूध्द नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. नंदुरबार जिल्हयात कोरोना विषाणूचे वाढते संसर्ग लक्षात घेता जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी संचार बंदी, लॉकडाऊन आदेश लागु केलेले आहेत . ...more3minPlay
February 22, 2021दै. देशदूत जळगाव मॉर्निंग बुलेटिन (दि.२३ फेब्रुवारी २०२१)जिल्ह्यातील कोरोनाची वाढती रूग्णसंख्या लक्षात घेता लकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिलेल्या निर्देशानंतर आज 22 फेब्रुवारीपासून ते 3 मार्चपर्यंत रात्री दहा ते पहाटे पाचपर्यंत संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज दुपारी झालेल्या बैठकीत निर्देश जारी केले आहेत. ...more3minPlay
February 22, 2021दै. देशदूत धुळे मॉर्निंग बुलेटिन (दि.२३ फेब्रुवारी २०२१)गेल्या आठवड्यापासून कोरोना रूग्ण संख्येत वाढ होत आहे. परंतु स्थिती स्फोटक नाही. त्यामुळे सध्यातरी धुळ्यात लॉकडाऊन लावण्याचे नियोजन नाही, अशी माहिती पत्रपरिषदेत आयुक्त अजिज शेख यांनी दिली. ...more3minPlay
February 22, 2021'जीवनस्पर्श इंद्रधनुष्य' : सुधीर फडके यांच्या आवाजातील गीतरामायण भाग ४'जीवनस्पर्श इंद्रधनुष्य' : सुधीर फडके यांच्या आवाजातील गीतरामायण भाग ४...more19minPlay
February 21, 2021Daily Deshdoot Times Morning Bulletin 22 Feb 2021Daily Deshdoot Times Morning Bulletin 22 Feb 2021देशदूत टाइम्स दिवसभरातील विशेष घडामोडींचा आढावा...more3minPlay
February 21, 2021आजचे दिनविशेष (दि.२२ फेब्रुवारी २०२१)आजचे दिनविशेष (दि.२२ फेब्रुवारी २०२१) आजच्या दिवशी विशेष घडामोडी, आजच्या दिवसाचे महत्त्व, जयंती, पुण्यतिथी आदी घटनांचा उहापोह...more4minPlay
February 21, 2021दैनिक देशदूतचे दिंडोरी तालुका वार्तापत्र (दि.२२ फेब्रुवारी २०२१)दैनिक देशदूतचे दिंडोरी तालुका वार्तापत्र (दि.२२ फेब्रुवारी २०२१) नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्याचे विशेष वार्तापत्र, तसेच दिवसभरातील विशेष बातम्यांचा आढावा...more3minPlay
FAQs about Deshdoot Podcast:How many episodes does Deshdoot Podcast have?The podcast currently has 7,605 episodes available.