Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
FAQs about Deshdoot Podcast:How many episodes does Deshdoot Podcast have?The podcast currently has 7,605 episodes available.
February 20, 2021आजचे दिनविशेष (दि २१ फेब्रुवारी २०२१)आजचे दिनविशेष (दि २१ फेब्रुवारी २०२१)...more3minPlay
February 20, 2021संगमनेर तालुका वार्तापत्रसंगमनेर तालुक्यातील आठवड्यातील घडामोडींचा आढावा...more4minPlay
February 20, 2021दै. देशदूत जळगाव मॉर्निंग बुलेटिन (दि. २१ फेब्रुवारी २०२१) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क न वापरणार्यांवर कारवाईची मोहीम सुरु आहे. मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांनी चौकाचौकांसह बसस्थानक आणि खासगी क्लासेसमध्ये जाऊन पाहणी केली. दरम्यान, शनिवारी 105 नागरिकांवर प्रत्येकी 500 रुपयांप्रमाणे दंडात्मक कारवाई केली. ...more3minPlay
February 20, 2021दै. देशदूत धुळे मॉर्निंग बुलेटिन (दि. २१ फेब्रुवारी २०२१)जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. शनिवारी दिवसभरात नवीन 55 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले. तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल 80 वर्षीय (रा. कासारे ता.साक्री) वृध्दाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्हात आतापर्यंत एकूण 392 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. ...more3minPlay
February 20, 2021दै. देशदूत नंदुरबार मॉर्निंग बुलेटिन (दि. २१ फेब्रुवारी २०२१)शहरात मोकाट फिरणार्या गायींना जखमी करणार्या तसेच गायींची तस्करी करणार्या समाजकंटकांवर पोलीस प्रशासनाने त्वरित कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन येथील गौरक्षा समिती व बजरंग दलातर्फे गौरक्षा समितीचे जिल्हाध्यक्ष राजा साळी यांनी पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांना दिले आहे....more3minPlay
February 20, 2021'जीवनस्पर्श इंद्रधनुष्य' : सुधीर फडके यांच्या आवाजातील गीतरामायण भाग ३'जीवनस्पर्श इंद्रधनुष्य' : सुधीर फडके यांच्या आवाजातील गीतरामायण भाग ३...more1h 46minPlay
February 20, 2021देशदूत आमच्या गप्पा : प्राथमिक शिक्षण मातृभाषेतूनच हवे - एकनाथ पगारनाशिक | आज २१ फेब्रुवारी मातृभाषा दिन. आपल्या जीवनातले मातृभाषेचे स्थान काय? मातृभाषा टिकवायची असेल तर काय करणे गरजेचे आहे?आजच्या धावत्या युगात मातृभाषेतून शिक्षण कितपत फायदेशीर ठरेल? अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर झालेल्या चर्चेत सहभागी होते मराठी भाषेचे अभ्यासक आणि मराठी भाषा सल्लागार समितीचे सदस्य एकनाथ पगार. त्यांच्याशी संवाद साधलाय देशदूत डिजिटलचे दिनेश सोनवणे यांनी....more24minPlay
February 19, 2021आजचे दिनविशेष (दि. २० फेब्रुवारी २०२१)आजचे दिनविशेष (दि. २० फेब्रुवारी २०२१)...more3minPlay
February 19, 2021Deshdoot Times morning bulletin (20 February 2021)Listen to the latest updates on Deshdoot Times morning bulletin (20 February 2021)...more3minPlay
FAQs about Deshdoot Podcast:How many episodes does Deshdoot Podcast have?The podcast currently has 7,605 episodes available.