Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
FAQs about Deshdoot Podcast:How many episodes does Deshdoot Podcast have?The podcast currently has 7,605 episodes available.
February 17, 2021दै. देशदूत जळगाव मॉर्निंग बुलेटिन (दि. १८ फेब्रुवारी २०२१)गत सप्ताहापासूनच हिवाळयासह उन्हाळयाचा अनुभव जिल्हावासीयांना येत आहे. या बदलत्या वातावरणामुळे सर्दी डोकेदुखीसह खोकला अशा साथीच्या आजारांच्या रूग्णांमधे वाढ होत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना साधे सर्दी, पडसे वा खोकल्यासारखी लक्षणे आढळून येताच कोरोनाची बाधा तर नाही ना? याची भीती निर्माण झाली आहे. ...more3minPlay
February 17, 2021दै. देशदूत धुळे मॉर्निंग बुलेटिन (दि. १८ फेब्रुवारी २०२१)महाविद्यालयातून सेवानिवृत्त होत असलेल्या कर्मचार्यांचा सेवानिवृत्तीनंतरचा पेंशन प्रस्ताव सादर करण्यासाठी पहिला हप्ता म्हणून 3 हजारांची लाच घेण्यार्या महाविद्यालाच्या प्राचार्याला एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. आज दुपारी ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...more3minPlay
February 17, 2021दै. देशदूत नंदुरबार मॉर्निंग बुलेटिन (दि. १८ फेब्रुवारी २०२१)जिल्ह्यातील नंदुरबार शहर, शहादा तालुक्यातील मोहिदा व नवापूर तालुक्यातील खांडबारा येथे घरफोडी झाली असून यात चोरटयांनी 6 लाख 50 हजाराचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी अज्ञात चोरटयाविरूध्द विविध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...more2minPlay
February 16, 2021दैनिक देशदूतचे निफाड तालुका वार्तापत्र (दि.१७ फेब्रुवारी २०२१)दैनिक देशदूतचे निफाड तालुका वार्तापत्र (दि.१७ फेब्रुवारी २०२१) नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्याचे विशेष वार्तापत्र, तसेच दिवसभरातील विशेष बातम्यांचा आढावा...more5minPlay
February 16, 2021देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि.१७ फेब्रुवारी २०२१)देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि.१७ फेब्रुवारी २०२१) नाशिक शहरातील तसेच ग्रामीण भागातील दिवसभरातील काही ठळक बातम्यांचा आढावा...more3minPlay
February 16, 2021Daily Deshdoot Times Morning Bulletin 17 Feb 2021Daily Deshdoot Times Morning Bulletin 17 Feb 2021देशदूत टाइम्स दिवसभरातील विशेष घडामोडींचा आढावा...more3minPlay
February 16, 2021आजचे दिनविशेष (दि.१७ फेब्रुवारी २०२१)आजचे दिनविशेष (दि.१७ फेब्रुवारी २०२१) आजच्या दिवशी विशेष घडामोडी, आजच्या दिवसाचे महत्त्व, जयंती, पुण्यतिथी आदी घटनांचा उहापोह...more3minPlay
February 16, 2021Deshdoot Times morning bulletin (17 February 2021)Listen to latest updates on Deshdoot Times morning bulletin (17 February 2021)...more3minPlay
February 16, 2021दै. देशदूत जळगाव मॉर्निंग बुलेटिन (१७ फेब्रुवारी २०२१)शहरातील एमआयडीसी परिसरातील जगवाणी नगरातील रहिवासी हर्षीत नितीन गायकवाड या तरुणाने रात्री 11:30 वाजेच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेतला. हर्षीतच्या मृत्युचे कारण अद्याप अस्पष्ट असून एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास गणेश कोळी करत आहेत....more3minPlay
FAQs about Deshdoot Podcast:How many episodes does Deshdoot Podcast have?The podcast currently has 7,605 episodes available.