शाळा आणि शासकीय वस्तीगृहातील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या थेट लाभ हस्तांतरण अर्थात डीबीटी धोरणाचा अभ्यास करण्यासाठी आदिवासी विकास विभागाने अभ्यासगटाची स्थापना केली आहे. या अभ्यासगटाच्या अध्यक्षपदी माजी मंत्री पद्माकर वळवी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.यासह इतर घडामोडी...