जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दूल सत्तार यांनी काल औरंगाबादकडे जातांना शिरूड चौफुली वाळूची वाहतूक करणार्या तीन ट्रकला पकडले. त्यांच्याकडे कागदपत्रांचीची चौकशी केली. त्यानंतर पोलिस प्रशासनाला कळविले. त्यानुसार तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांच्यासह पथकाने एकुण 18 ट्रक पकडले.