Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
FAQs about Deshdoot Podcast:How many episodes does Deshdoot Podcast have?The podcast currently has 7,605 episodes available.
July 26, 2020जळगाव देशदूतचे मॉर्निंग बुलेटिन (२७ जुलै २०२०)जामनेर तालुक्यातील शेंगोळा येथील एका 17 वर्षीय बालिकेवर गावातीलच नराधमाने पाशवी बलात्कार केल्याची घटना 25 रोजी रात्री घडली. यासह इतर घडामोडी... ...more3minPlay
July 26, 2020नंदुरबार देशदूतचे मॉर्निंग बुलेटिन (२७ जुलै २०२०)शहादा तालुक्यातील मामाचे मोहिदे येथे योगेश भावसार याने संचारबंदी दरम्यान त्याच्या राहत्या घरात गैरकायद्याची दारू विक्री करण्याचा उद्देशाने बाळगली होती. याप्रकरणी पोलीसांनी छापा टाकून 67 हजार 215 रूपये किंमतीची देशीविदेशी दारूच्या 764 बाटल्या जप्त केल्या.यासह इतर घडामोडी... ...more3minPlay
July 25, 2020जळगाव देशदूतचे मॉर्निंग बुलेटिन (२६ जुलै २०२०)पारोळा तालुक्यातील बोळेतांडा, वसंतवाडी रस्त्यावर 22 जुलै रोजी गुरे घेऊन जाणार्या वाहनाला पकडून वाहनातील दोन जणांना वसंतवाडी येथील जमावाने झाडाला बांधून बेदम मारहाण केली होती. यासह इतर घडामोडी......more3minPlay
July 25, 2020नंदुरबार देशदूतचे मॉर्निंग बुलेटिन (२६ जुलै २०२०)खान्देशातील कुलदैवत कानुमातेचा उत्सव श्रावण महिन्याच्या पहिल्या व दुसर्या रविवारी साजरा करण्यात येतो. परंतू यंदा कोरोनाचे सावट असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून बोरद येथे कानुमाता उत्सव साजरा न करण्याचा ठराव उत्सव समितीने केला आहे. यासह इतर घडामोडी... ...more3minPlay
July 25, 2020धुळे देशदूतचे मॉर्निंग बुलेटिन (२६ जुलै २०२०)आवाजाचा घात आणि चोरटे पोलिसांच्या हाती गेल्याची घटना शनिवारी मध्यरात्री देवपूरातील हसेनिया नगरात घडली. चोरी करून पळ काढतांना आवाज झाल्याने घरमालका जाग आली. त्यांनी पाठलाग करत एका चोरट्याला पकडले. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या साथीदारालाही ताब्यात घेतले. यासह इतर घडामोडी... ...more3minPlay
July 25, 2020दै. देशदूतचे मॉर्निंग बुलेटिन (दि. २६ जुलै २०२०)दै. देशदूतचे मॉर्निंग बुलेटिन (दि. २६ जुलै २०२०)...more3minPlay
FAQs about Deshdoot Podcast:How many episodes does Deshdoot Podcast have?The podcast currently has 7,605 episodes available.