भुसावळ येथील मध्य रेल्वेच्या आरपीएफने आरक्षण तिकिटांच्या काळाबाजाराचा धोका रोखण्यासाठी दलालांविरुद्ध मोहीम अधिक तीव्र केली आहे. रेल्वेने 12 मेपासून 15 वातानुकूलित विशेष गाड्या सुरू केल्या आणि त्यानंतर 1 जूनपासून 100 गाड्या सुरु करण्यात आल्या आहेत....यासह इतर घडामोडी...