दुकाने उघडताच बाजारात गर्दीचा उच्चांक , व्यावसायिकांकडून नियमांचा भंग; सोशल डिस्टन्सिंग, अटी शर्तींचे उल्लंघन
17 रोजीच्या आदेशानुसार शहरातील छोटे व्यापारी संकु ले उघडण्यास परवानगी दिली आहे. तर मोठ्या मार्केटमध्ये फक्त ऑनलाईन, होम डीलिव्हरीसाठी 12 ते 4 या वेळेत परवानगी दिलेली आहे. सोमवारी जवळपास सर्वच ठिकाणी कडेलोट गर्दी झालेली निदर्शनास आली. काही दुकानदार, व्यापार्यांनी गैरफायदा घेत परवानगी नसताना दुकाने उघडली तर काही व्यापार्यांनी मनपाच्या कारवाईला सामोरे जाण्यापेक्षा दुकानेच बंद ठेवली.....यासह अन्य ठळक घडामोडी....