कृउबास यार्डाबाहेर धान्य खरेदीवर शुल्क आकारणी
शेतकर्यांचे हित लक्षात घेवून मुक्त बाजारपेठ संकल्पना राबविण्यासाठी केंद्र शासनाने 5 जून 2020 रोजी नवीन कायदा अस्तित्वात आणला. त्यामध्ये शेतकरी स्वतःचा उत्पादीत शेतमाल, बाजार समिती यार्डाशिवाय अन्य कुठेही विक्रीस नेवू शकतो व खरेदीदाराला शेत मालावर कर द्यावा लागणार नाही. अशी तरतुद आहे. मात्र, जिल्ह्यातील काही कृषी उत्पन्न बाजार समित्यांकडून शेतकरी मालाची कर वसुली होत असल्याच्या तक्रारी जिल्हा उपनिबंधकांकडे केल्या जात आहेत.
यासह अन्य ठळक घडामोडी....