Sign up to save your podcasts
Or

Indian women’s cricket team recently played two marquee home series against England and Australia. Indian team triumphed in the red-ball format but were outclassed in the limited-overs cricket. How does one look at the team’s performance with the T20 World Cup in Bangladesh later this year in mind? Does out-of-form skipper Harmanpreet Kaur need a break? Juili Ballal and former India international Soniya Dabir analyse on Weekly Katta…
भारतीय महिला संघ नुकताच इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध घरच्या मैदानावर मोठ्या मालिका खेळला. कसोटीमध्ये भारताने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाला धूळ चारली पण एकदिवसीय आणि T२० मालिकेत मात्र पराभव स्वीकारावा लागला. सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात बांगलादेशमध्ये होणाऱ्या T२० विश्वचषकाच्या अनुषंगाने ह्या मालिकांकडे कसं बघावं? सूर हरपलेल्या कर्णधार हरमनप्रीत कौरला विश्रांतीची गरज आहे? जुईली बल्लाळ ह्या सगळ्याचं विश्लेषण करते आहे माजी भारतीय खेळाडू सोनिया डबीर सोबत वीकली कट्टावर...
By Ideabrew Studios5
33 ratings

4 Listeners

2 Listeners

2 Listeners

1 Listeners

0 Listeners

2 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

3 Listeners

0 Listeners