Please visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/832739 to listen full audiobooks.
Title: [Marathi] - Parshuramchi Dairy - Thodese Atiprem
Author: Yogesh Dashrath
Narrator: Samrat Shirvalkar
Format: Unabridged Audiobook
Length: 0 hours 16 minutes
Release date: August 26, 2022
Genres: Literary Fiction
Publisher's Summary:
डिटेक्टिव्ह परशुरामकडे एक क्लायंट आलाय. तो म्हणतोय, त्याच्या पत्नीचे बाहेर अफेअर असल्याचा त्याला संशय आहे. आधीच मर्डर केस येत नाही म्हणून हताश झालेला परशुराम, मिळणाऱ्या भरभक्कम रकमेपोटी केस स्वीकारतो. सोशल मिडीयाच्या माध्यामतून एक एक लिंक उघडत जाते आणि समोर येते एक विलक्षण माहिती. काय असते ती? ऐकू या, 'परशुरामची डायरी' मालिकेत, योगेश दशरथ लिखित कथा 'थोडेसे अतिप्रेम', सम्राट शिरवळकरच्या आवाजात, स्टोरीटेल मराठीवर.