Enjoy Amazing Full Audiobooks in Biography & Memoir, Arts & Entertainment

Enjoy Amazing Full Audiobooks in Biography & Memoir, Arts & Entertainment

By Alverta StrosinArts
Download on the App Store

Enjoy Amazing Full Audiobooks in Biography & Memoir, Arts & Entertainment episodes

  • [Marathi] - Nitin Thorat Lai Jorat S01E16 by Nitin Thorat
    Please visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/830829 to listen full audiobooks. Title: [Marathi] - Nitin Thorat Lai Jorat S01E16 Series: #16 of Nitin Thorat Lai Jorat Author: Nitin Thorat Narrator: Nitin Thorat Format: Unabridged Audiobook Length: 0 hours 16 minutes Release date: September 4, 2021 Genres: Arts & Entertainment Publisher's Summary: गावातला पहिला मोबाईलवाला त्यावेळी सरंपचापेक्षा जास्त किंमत मला होती. कारण गावातला पहिला मोबाईल माझ्याकडं होता. मोबाईल जवळपास किलोभर वजनाचा असेल. तरीबी स्टाईल मारत मी तो मोबाईल गळ्यात अडकून फिरायचो, बैलाच्या गळ्यात जसं लोढणं अडकवत्यात ना सेम तसंच.
    3 min
  • [Marathi] - ABP Majha Katta - Jyeshtha Shastriya Gayak Pandit. Shaunak Abhisheki by ABP MAJHA
    Please visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/831714 to listen full audiobooks. Title: [Marathi] - ABP Majha Katta - Jyeshtha Shastriya Gayak Pandit. Shaunak Abhisheki Series: #9 of ABP Majha Katta Author: ABP MAJHA Narrator: Shaunak Abhisheki Format: Unabridged Audiobook Length: 1 hour 26 minutes Release date: September 3, 2021 Genres: Arts & Entertainment Publisher's Summary: संगीत विश्वातील अग्रगण्य आणि ज्येष्ठ गायक आणि संगीतकार पं. शौनक अभिषेकी यांच्याशी आज माझा कट्ट्यावर सुरेल गप्पा रंगल्या. स्वर्गीय स्वरांनी रसिकांना समृद्ध करणाऱ्या पं. जितेंद्र अभिषेकींचा सांगीतिक वारसा समर्थपणे पेलत आणि जपत शौनक अभिषेकींनी संगीत क्षेत्रात नवे आयाम शोधले आहेत. खरंतर शौनक यांच्या जन्मापासून संगीत त्यांच्या आजूबाजूला आहे. वडिल अभिषेकी बुवांकडून मिळालेल्या उत्तम तालमीत संगीतातील प्रत्येक बारकावे शौनक यांनी हेरले, त्याला स्वतःच्या शैलीची जोड देऊन एक वेगळी शैली तयार केली. समृद्ध वारसा लाभलेल्या आणि त्याची जपणूक करणाऱ्या संगीतकार पं. शौनक अभिषेकी यांच्या सोबतच्या दिलखुलास संगीतमय गप्पा खास माझा कट्ट्यावर.
    6 min
  • [Marathi] - Nitin Thorat Lai Jorat S01E15 by Nitin Thorat
    Please visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/830873 to listen full audiobooks. Title: [Marathi] - Nitin Thorat Lai Jorat S01E15 Series: #15 of Nitin Thorat Lai Jorat Author: Nitin Thorat Narrator: Nitin Thorat Format: Unabridged Audiobook Length: 0 hours 22 minutes Release date: August 28, 2021 Genres: Arts & Entertainment Publisher's Summary: लवली सहल वर्गातलया पोरीसमोर फुल इंप्रेशन मारायचा चान्स म्हणजे सहल. मीपण त्याच प्लॅनिंगनं सहलीला निघालो. नशीब असलं भारी की दोन पोरींच्य मध्ये मला बसायला जागा मिळाली. रात्रीचा प्रवास सुरु झाला आणि मला आता काय कंट्रोल होईना...
    3 min
  • [Malayalam] - Rapunzel Kuttikalkk Proyappetta Grimminte Kathakal by The Brothers Grimm
    Please visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/831328 to listen full audiobooks. Title: [Malayalam] - Rapunzel Kuttikalkk Proyappetta Grimminte Kathakal Author: The Brothers Grimm Narrator: Rohini Format: Unabridged Audiobook Length: 10 hours 48 minutes Release date: August 25, 2021 Genres: Arts & Entertainment Publisher's Summary: സിന്‍ഡെറല, റാപ്പണ്‍സല്‍,ലിറ്റില്‍ റെഡ് റൈഡിങ് ഹുഡ്, തവളരാജകുമാരന്‍, റമ്പിള്‍-സ്റ്റില്‍-സ്‌കിന്‍, ജൂണിപ്പര്‍മരം... ലോകത്തെങ്ങുമുള്ള ബാല്യങ്ങള്‍ക്കു ഭാവനയുടെ ചിറകുകള്‍ നല്കിയ മാന്ത്രികപ്പേരുകളാണിവ. നാടോടിക്കഥയുടെ രൂപത്തില്‍ വന്ന അത്ഭുതലോകങ്ങള്‍ കുട്ടിവായനക്കാര്‍ക്കായി തുറന്നുതരുന്നു.
    6 min
  • [Marathi] - Youthful Talk S01E06 by Vinayak Pachlag
    Please visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/830825 to listen full audiobooks. Title: [Marathi] - Youthful Talk S01E06 Series: #6 of Youthful Talks Author: Vinayak Pachlag Narrator: Sahil Dev Format: Unabridged Audiobook Length: 0 hours 37 minutes Release date: August 25, 2021 Genres: Arts & Entertainment Publisher's Summary: डेटा सायन्स ही वेगळीच फिल्ड घ्यावीशी का वाटली? डेटा सायन्स म्हणजे नक्की काय? CPC Analytics ही नक्की कोणते कोणते प्रोजेक्ट्स करते? डेटा आधारित धोरण निर्मिती ही काळाची गरज आहे का? हायपरलोकल डेटा विश्लेषण हेच भविष्य असेल का? डेटा मध्ये करिअर करावे का? CPC Analytics चे सह संस्थापक साहिल देव यांची मुलाखत.
    4 min
  • [Marathi] - NItin Thorat Lai Jorat S01E14 by Nitin Thorat
    Please visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/836779 to listen full audiobooks. Title: [Marathi] - NItin Thorat Lai Jorat S01E14 Series: #14 of Nitin Thorat Lai Jorat Author: Nitin Thorat Narrator: Nitin Thorat Format: Unabridged Audiobook Length: 0 hours 18 minutes Release date: August 21, 2021 Genres: Arts & Entertainment Publisher's Summary: कॉलेजचे पोरं पोरी ट्रेकिंगला गेलो होतो. रात्रीचा ट्रेक करायचा अन् पहाटे कॉलेजला यायचं असं नियोजन होतं. रात्री पोहचलो जंगलात. पण, रस्ता कुणालाच माहिती नाही. अचानक पाऊस सुरु झाला आणि बिबट्याचा आवाज आला. तिथून पुढं...
    3 min
  • [Marathi] - ABP Majha Katta - Shivshahir Babasaheb Purandare by ABP MAJHA
    Please visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/830843 to listen full audiobooks. Title: [Marathi] - ABP Majha Katta - Shivshahir Babasaheb Purandare Series: #7 of ABP Majha Katta Author: ABP MAJHA Narrator: Babasaheb Purandare Format: Unabridged Audiobook Length: 0 hours 48 minutes Release date: August 19, 2021 Genres: Arts & Entertainment Publisher's Summary: मी 100 वर्षांचा झालोय, मात्र मी काही वेगळं केलेलं नाही. या आयुष्यात कसंलही व्यसन केलं नाही, कुठलंही औषध गोळ्या घेतल्या नाहीत. एकच व्यसन होतं ते छत्रपती शिवाजी महाराजांचं, असं शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी म्हटलं आहे. शिवचरित्राचं काम हाती घेतल्यानंतर एकदा जो मी शिवाजी महाराजांच्या चबुतऱ्याला चिकटलो ते चिकटलोच. मग माघार घेतली नाही. आजही मी डोंगर चढतोच आहे, असं मला वाटत, असं ते सांगताहेत . एबीपी माझा च्या खास मुलाखतीत.
    4 min
  • [Marathi] - Nitin Thorat Lai Jorat S01E13 by Nitin Thorat
    Please visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/836780 to listen full audiobooks. Title: [Marathi] - Nitin Thorat Lai Jorat S01E13 Series: #13 of Nitin Thorat Lai Jorat Author: Nitin Thorat Narrator: Nitin Thorat Format: Unabridged Audiobook Length: 0 hours 17 minutes Release date: August 14, 2021 Genres: Arts & Entertainment Publisher's Summary: फॅमिली देवरुषी त्याचं झालं असं की आम्ही देवीचा छबिना घेऊन निघालो होतो. उन्हामुळं मला आली चक्कर. त्यात तहान लागलेली. म्हणून मी डोक्याला हात लावला तर आमच्या दिवरुषाला वाटलं माझ्या अंगातच आलं. त्यानं माझ्या कपाळाला लावलं कुंकू. तिथून पुढं जे काय झालं त्याच्यावर हसावं का रडावं तेच मला समजाना.
    3 min
  • [Marathi] - Screen-time Management by Mukta Chaitanya
    Please visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/836764 to listen full audiobooks. Title: [Marathi] - Screen-time Management Series: #22 of Screen Time with Mukta Author: Mukta Chaitanya Narrator: Mukta Chaitanya Format: Unabridged Audiobook Length: 0 hours 57 minutes Release date: August 12, 2021 Genres: Arts & Entertainment Publisher's Summary: मुलांचा, टिनेजर्सचा आणि संपूर्ण कुटुंबाचाच स्क्रीन टाईम प्रचंड वाढलेला आहे. तो जरुरीपेक्षा जास्त होताच पण कोरोनानंतर ऑनलाईन शाळा आणि वर्क फ्रॉम होम सुरु झाल्यानंतर तर तो प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे. स्क्रीन टाईम कमी केला पाहिजे हे आता सगळ्यांनाच मान्य आहे पण ते करायचं कसं हे मात्र समजत नाही. या पॉड कास्टमधून स्क्रीन टाईम मॅनेजमेंटच्या सध्या सोप्या टिप्सची माहिती तर मिळेलच पण तंत्रज्ञानाचा वापरही स्क्रीन टाईम कमी करण्यासाठी कसा करता येऊ शकतो याची माहिती मुक्ता चैतन्य यांनी मानसरोगतज्ज्ञ आणि डिजिटल मीडियाचे अभ्यासक डॉ. मुकुल जोशी यांच्याशी झालेल्या गप्पामधून समजून घेतली आहे.
    4 min
  • [Marathi] - Sexting by Mukta Chaitanya
    Please visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/833988 to listen full audiobooks. Title: [Marathi] - Sexting Series: #21 of Screen Time with Mukta Author: Mukta Chaitanya Narrator: Mukta Chaitanya Format: Unabridged Audiobook Length: 0 hours 53 minutes Release date: August 5, 2021 Genres: Arts & Entertainment Publisher's Summary: सेक्सटिंग म्हणजे काय? ओळखीच्या किंवा अनोळखी व्यक्तींबरोबर लैंगिक संवाद साधावासा, स्वतःचे नग्न, अर्ध नग्न फोटो, व्हिडीओ शेअर करावेसे का वाटतात? दुसऱ्याचे बघण्याचा मोह का होतो? सेक्सटिंग हे व्यसन आहे का? सेक्स ऍडिक्शनचा भाग असू शकतं का? सेक्सटिंग फक्त टिनेजर्समध्ये चालतं की सर्व वयोगटांमध्ये दिसून येतं? यातल्या मानसिक आणि भावनिक गुंतवणुकीचं काय? की तशी काही नसतेच? सेक्सटिंग करणाऱ्या व्यक्तींच्या मना मेंदूत नेमकं सुरु काय असतं? याचा मागोवा मुक्ता चैतन्य यांनी समुपदेशक लीना कुलकर्णी यांच्या समवेत घेतला आहे.
    4 min

About Enjoy Amazing Full Audiobooks in Biography & Memoir, Arts & Entertainment

From the publisher's feed

Please visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/user/691/ to download full audiobooks of your…