तुम्ही कोणाच्या पुढे नाही कोणाच्या मागे पण नाही त्यामुळे be relax
3 min
About Er Priti More
From the publisher's feed
माझे नाव प्रिती मोरे, तुम्हा सर्वांचे मी माझ्या पॉडकास्ट चॅनेल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते, तुम्हाला माझ्या या पॉडकास्ट चॅनेल वरती स्वामी महाराज आणि स्वामी महाराज यांच्या सेवेबद्दल माहिती मिळेल.
या पॉडकास्ट चॅनेल च्या माध्यमातून माझा प्रयत्न फक्त स्वामी महाराज यांची सेवा आणि त्यांचे कार्य हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे हाच प्रयत्न आहे.
मी आशा करते तुम्हाला माझ्या या पॉडकास्ट चॅनेल वरचे सगळे एपिसोड खूप आवडतील आणि तुम्ही मला खूप सपोर्ट कराल.
तुम्ही माझ्या Youtube चॅनेल ला देखील खालील दिलेल्या लिंक वरून Subcribe करू शकता