Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
माझे नाव प्रिती मोरे, तुम्हा सर्वांचे मी माझ्या पॉडकास्ट चॅनेल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते, तुम्हाला माझ्या या पॉडकास्ट चॅनेल वरती स्वामी महाराज आणि स्वामी महाराज यांच्या सेवेबद्दल माहिती मिळेल... more
FAQs about Er Priti More:How many episodes does Er Priti More have?The podcast currently has 31 episodes available.
July 20, 2020तुलनातुलना’ नको कोणाशीजी घाव घाली आनंदाच्या मुळाशी..तुलना असावी स्वतःशी..जी आत्मविश्वासाची नाळ जोडेल मनाशी..!!...more4minPlay
July 19, 2020महाभारताची शिकवण:अतिथींचा सन्मान तर आवश्यक आहेच परंतु घरी आलेल्या शत्रूचाही अपमान करू नये...more3minPlay
July 19, 2020काळजीस्वतःची काळजी घ्यायची!! हा काही विशेष चर्चेचा विषय आहे का बरं…स्वतःचे अद्भुत जग फिरून त्याचा मनमुराद आनंद घेण्याची आठवण करून देणारा हा एपिसोड खास तुमच्यासाठी....more5minPlay
July 18, 20205 Important Carrear TipsImportant Carrear Tips which will Helpful To You To Become Successful...more5minPlay
July 18, 2020स्वावलंबी जीवनस्वावलंबनाचा स्वीकार करणे म्हणजे स्वतः वर पूर्ण विश्वास ठेवणे.नशिबावर अवलंबून न रहाता आपली क्षमता ओळखून आपली प्रगती साधणे, आत्मनिर्भर होणे गरजेचे आहे असे मला वाटते. परावलंबी पण आपल्याला पराजित करत असतं.कमीपणा आणत असतं. जो कुणाची मदत घेत नाही तोच खरा स्वावलंबी असतो....more4minPlay
July 13, 2020प्रतिसाद मराठी प्रेरणादायी कथाआयुष्यात रोज काहीनाकाही चांगल्या घटना घडत असतात, आणि वाईट ही घटना घडत असतात. आपण फोकस कशावर करतो, त्यावर आपल्या वाट्याला आनंद आणि दुःख येतं....more4minPlay
July 13, 2020Marathi Motivation जीवन हे अनमोल आहेजे भूतकाळात घडले याचा कधीच विचार करू नका आणि आपले आयुष्य आनंदाने जगा...more3minPlay
FAQs about Er Priti More:How many episodes does Er Priti More have?The podcast currently has 31 episodes available.